।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Earlier Blog Posts

स्वर्गीय सुंदर, कलाकारांचे , कलात्मक गाव : उबूड (बाली, इंडोनेशिया)

– रवी वाळेकरांचे ‘इंडोनेशायन वाचल्यानंतर बाली ट्रीप मध्ये ‘उबूड’ नामक गावाला भेट देण्याचे नक्की केले होते. त्याआधीही तिथे भेट देऊन आलेल्यांकडून ‘बाली म्हणजे ..उबूड मस्ट सी’ असे समीकरण अनेकदा ऐकले होते. आणि जेव्हा प्रत्यक्षात उबूडला भेट दिली तेव्हा हे ठिकाण म्हणजे अप्रतिम हिरवाकंच निसर्ग, स्वच्छ निळाईचे आकाश , जाणवेल इतकी सुंदर, शुद्ध हवा आणि जिथे…

Keep reading

कलाभान ३ : सर्वांगसुंदर रसिक

– संगीत रसिक होण्यासाठी श्रवणाचे महत्व तर आपण जाणलेच, आता श्रवण म्हणजे नेमके काय आणि कसे करायचे यावर चिंतन करूया. अष्टपैलू गायक, वादक, संगीतकार हे आपण अनुभवलंय. मग चतुरस्त्र रसिक का नाही ? आपल्याला ही म्हण माहिती आहे, ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन’ म्हणजे अनेक गोष्टींमध्ये पारंगत असणारी व्यक्ती कुठल्यातरी एका विषयातील सखोल…

Keep reading

आपण थॉम्पसन आहोत की फिलिप्स?

– मागील काही वर्षांत मुद्रण व्यवसायातील अनेक मित्रांशी संवाद साधताना एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली आहे. आपण व्यवसायाविषयी बोलतो त्यापेक्षा परिस्थितीविषयी अधिक बोलतो. आपल्या चर्चांमध्ये ग्राहक असतो, स्पर्धा असते, वाढते खर्च असतात, बदलणारे तंत्रज्ञान असते, कामगारांची समस्या असते, भाव न मिळण्याची खंत असते, एआय असते, कॅन्व्हा असते, डिजिटल माध्यमांचा प्रभाव असतो. हे सारे खरे…

Keep reading

२२ जुलै : पाय सन्निकटन दिवस

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) २२ जुलै या दिवसाचे गणितीय दिनविशेष काय आहे तुम्हाला माहिती आहे का ? वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा परीघ काढण्यासाठी आपण π चा वापर करतो ज्याची किंमत आपण २२ / ७ किंवा ३.१४ अशी घेतो. कोणत्याही वर्तुळाचा परिघ ÷ व्यास = π हेही आपल्याला माहित आहे.…

Keep reading

आव्हान कोलॅत्झ अटकळीचे : डॉ.विवेक पाटकर

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) अचूकता आणि निश्चितता यावर भर देणारा गणित हा विषय त्यातील अटकळींसाठीही प्रसिद्ध आहे. म्हणजे काही गणिती निष्कर्षांचे मर्यादित स्वरुपातील कल लक्षात घेऊन ते व्यापकपणे मान्य करता येतील असा अंदाज वर्तवला जातो. त्यांची परिपूर्ण औपचारिक सिध्दता मात्र मिळालेली नसते. वरवर सहज दिसणारी १९३७ साली मांडलेली…

Keep reading

कलाभान २ : संगीताचे डोळे म्हणजे कान !

– माझे आजोबा नाशिक क्षेत्रातील नामवंत संगीततज्ञ व गुरू पं प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर. घरात नेहमीच त्यांच्या शिकवण्यांचे आवाज कानावर पडता पडता अनेक बंदिशी प्रत्यक्ष न बसता शिकायला मिळायच्या. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना नेहमी “संगीत कानाने बघायला शिका.” असे सांगत असत. शिकण्याच्या पायऱ्यांमध्ये निरीक्षण, संस्कार, अनुभव, सराव असे अनेक पैलू आहेत. संगीत शिकण्याची पहिली पायरी म्हणजे ‘श्रवण’…

Keep reading

थोर गणितज्ञ् कै. द. रा. कापरेकर यांचे स्मारक : गरज आणि उपयुक्तता

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) अलीकडे लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेल्या स्लोव्हेनियाची राजधानी ल्युब्लियाना येथील शिक्षणव्यवस्थेवरील प्रवासलेखात एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडण्यात आला आहे. कोणत्याही देशाची खरी प्रगती केवळ रस्ते, पूल किंवा इमारतींमध्ये मोजली जात नाही; ती त्या देशाने आपल्या शिक्षकांना, संशोधकांना आणि ज्ञाननिर्मात्यांना दिलेल्या सन्मानातून दिसून येते. हा विचार वाचल्यानंतर…

Keep reading

शोध वास्तवाचा :- भाग २: God’s Particle

– शोध वास्तवाचा भाग २: God’s Particle श्रीमद् भगवद्गीता :- अध्याय ९ श्लोक ४ मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना। मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः॥ हे संपूर्ण जग माझ्या अव्यक्तमूर्तिने (अदृश्य रूपाने) व्यापले आहे. सर्व भूत माझ्यामध्ये स्थित आहेत, परंतु मी त्यांच्या मध्ये मर्यादित नाही. शोध वास्तवाचा भाग १ या लेखामध्ये आपण पाहिले की पदार्थाचे ९९% वस्तुमान…

Keep reading

|| अथ योगानुशासनम् ||

– भारतीय जीवन शैली अतिशय निरामय आहे. फार पूर्वी म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय ऋषी-मुनींनी हया जीवन शैलीचे वर्णन करून ठेवले आहे. महर्षी पातंजली मुनींनी हे ‘जीवनशैली ज्ञान’ सूत्रबद्ध करून समाजापुढे ठेवले आहे. यात एकूण १९५ सूत्रे आहेत, ज्यांची विभागणी चार पादात ( विभागात) केलेली आहे. पहिला पाद आहे समाधी पाद. त्यातील पहिले सूत्र आहे.…

Keep reading

उत्तुंग झेपेसाठी सुसज्ज : हीरकमहोत्सवी.. मराठी विज्ञान परिषद

– दिनांक १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या नव्या महाराष्ट्र राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी एक विशेष मंच विकसित करावा ही कल्पना श्री. म. ना. गोगटे (१९३२-२०२२) यांना स्फुरली. ते व्यवसायाने स्थापत्य अभियंता असले तरी, त्यांना अनेक विषयांत रस होता. जी भाषा लोकांना सहजपणे समजते त्या भाषेत विज्ञान सांगितले जावे हे धोरण त्यांनी ठरवले. समाजातील काही…

Keep reading

अधिक मास : समाजासाठी योगदान देण्याची अधिकची संधी !!

– “परोपकाराय पुण्याय, पापाय परपीडनम्” — दुसऱ्यांच्या हितासाठी केलेले कार्य हेच खरे पुण्य मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत दान, सेवा आणि समाजहित ही केवळ धार्मिक संकल्पना नसून जीवनमूल्ये आहेत. या मूल्यांचा अनुभव घेण्याची आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सर्वोत्तम संधी म्हणजे अधिक मास, अर्थात पुरुषोत्तम मास. हिंदू पंचांगानुसार साधारणतः प्रत्येक बत्तीस महिन्यांनी येणारा अधिक मास हा…

Keep reading

कलाभान १ : संगीताचे रसग्रहण

– मला एक रसिक भेटला होता त्याने सहजरित्या सांगितलं, “मला काही कळत नाही क्लासिकल, बॉलिवूड संगीत वगैरे. पण मला ऐकायला फार मजा येते. गाणं गाणं असतं ना कानाला मनाला जे शांतता देत उत्साह देत, थोडक्यात, भावना जागृत करत ते सर्व आवडत.” खरंच किती सोपं आहे. आणि खऱ्या निरागस संगीतप्रेमींच हे लक्षण आहे. ज्याला संगीत ऐकण्यापुरतं…

Keep reading

डॉ. आनंद नाडकर्णी : विनम्र श्रद्धांजली.

– समाज घडविणारे प्रतिभावंत जेंव्हा ह्या जगाचा निरोप घेतात तेंव्हा एक मोठी पोकळी निर्माण होते. डाॅ.आनंद नाडकर्णी यांच्या जाण्याने ती पोकळी आज फार प्रकर्षाने जाणवत आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या वैद्यकीय कार्याइतकेच त्यांच्या संवादकलेचाही विचार करावा लागेल. कारण ते फक्त मानसोपचारतज्ज्ञ नव्हते. ते समाजमनाशी सतत संवाद साधणारे, माणसाच्या भावविश्वाला…

Keep reading

भारतातील “तरूण” लोकसंखेचे “रुपेरी” आव्हान…

– भारत आज जगातील सर्वात मोठ्या तरूण लोकसंखेचा देश म्हणून ओळखला जातो. हीच तरूण लोकसंख्या देशाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. मात्र, या ताकदीसोबत एक दीर्घकालीन वास्तव जोडलेले आहे—आजचा हा तरुण वर्ग पुढील दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभे राहणारे आव्हान हे केवळ व्यवस्थापनाचे नसून, ते सामाजिक,…

Keep reading

६१७४ — गणिताचा ‘भूत अंक’

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) तुम्ही कोणताही चार अंकी नंबर निवडता, त्यावर एक साधी क्रिया करता, पुन्हा पुन्हा करता… आणि जास्तीत जास्त सात पायऱ्यांमध्ये तुम्ही नेहमी ६१७४ या एकाच संख्येपाशी येऊन पोहोचता ज्याला ‘घोस्ट नंबर’ / ‘भूत अंक’ / कापरेकर स्थिरांक असेही म्हटले जाते. ही जादू नाही — हा आहे महाराष्ट्रातील एका शालेय…

Keep reading

शोध वास्तवाचा :- भाग १: आदि शक्ती

– “या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥” आपल्या सर्वांमध्ये, यत्र-तत्र-सर्वत्र, संपूर्ण सृष्टीत शक्तीच्या रूपाने वसणाऱ्या आदि शक्तीला माझा शतशः प्रणाम.   आपण बनलो कशापासून आहोत? आपल्या आजूबाजूला दिसणारे हे विश्व नेमके कशाने तयार झाले आहे? असे प्रश्न मानवाला खूप पूर्वीपासून पडत आले आहेत. साध्या भाषेत उत्तर द्यायचे झाले तर आपण म्हणतो—आपण…

Keep reading

शिरीष

– मांडव परतुनी शिशिर सोहळा,रंगित गंधित वसंत आला,वसंतासवे शिरीष दारी,कळ्या कळ्यांनी बहरून आला. थंड हवा ही सांजसकाळी,गोड गुदगुली स्पर्शुन गाली,भर माध्यान्ही झळा उन्हाळी,तप्त धरा अन् नभी काहिली. पर्ण फुले अन् पक्षी प्राणी,सुकते जळते अवघी अवनी,अतीव अंगारातुन बहरी,शिरीष दारी वटवृक्षापरि. हिरव्या पानी मोरपिसारा,फुलवुनी बसला झेली दिनकरा,शीतल छाया शीतल वारा,तप्त धरेला मिळे किनारा. पानापानातुनी हासरा,गुलाब रंगी फुले…

Keep reading

चालवा डोकं, सोडवा कोडं : भाग ३ : ABCD × 9 = DCBA तर ही संख्या कोणती ?

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) या कोड्याचा थोडा विचार केल्यावर लक्षात येते — यात अंकांची रचना, स्थानिक किंमत आणि तर्कशुद्ध विचार यांचा सुंदर संगम आहे. आपल्याला दिले आहे:ABCD × 9 = DCBA इथे A, B, C, D हे अंक (0 ते 9) आहेत आणि दोन्ही संख्या चार अंकी आहेत.म्हणजेच…

Keep reading

उलट-सुलट सारखेच – डॉ. विवेक पाटकर

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) शालेय आणि महाविद्यालयीन गणिती पाठ्यक्रमांत नैसर्गिक संख्यांपासून सुरवात करून पूर्णांक, परिमेय, अपरिमेय, वास्तव, मूळ किंवा अविभाज्य आणि संमिश्र संख्या यांची ओळख करून दिली जाते. मात्र याशिवाय काही विशिष्ट गुणधर्म असलेल्या अनेक प्रकारच्या संख्या आहेत आणि त्या रंजक नावांनी ओळखल्या जातात. उदाहरणार्थ, मित्र संख्या, आत्मप्रेमी…

Keep reading

π (पाय) दिन – १४ मार्च

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) π (पाय) हा गणितातील एक अत्यंत महत्त्वाचा स्थिरांक आहे. गणितातील अत्यंत महत्त्वाच्या स्थिरांकांपैकी एक असलेल्या π (पाय) या संख्येचा गौरव करण्यासाठी हा दिवस निवडला आहे. या संख्येतील सुरुवातीचे आकडे 3.14 असे असल्यामुळे दरवर्षी १४ मार्च (३/१४) हा दिवस Pi Day म्हणून साजरा केला जातो.…

Keep reading

युद्धे व सशस्त्र संघर्ष: पर्यावरण एक मूक बळी

– आज अमेरिका,इस्त्रायल – इराण युद्ध असो की रशिया – युक्रेन युद्ध असो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवितहानी, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि अनेकदा ऊर्जा प्रकल्पाचा नाश, शहरांचा नाश,देशाच्या अर्थव्यवस्थेचा ऱ्हास सोबतच, पर्यावरणीय धोके दिवसेंदिवस वाढतच आहे. हवा व जल प्रदूषण,व मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन निसर्गाला विनाशाकडे नेत आहे.या युद्धांमध्ये दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक एकतर मृत्युमुखी पडले…

Keep reading

वसंत चित्रलिपी

– दहावीची परीक्षा झाली आणि रेणू मामाकडे सुटीसाठी आली.दहावीचे वर्ष खूप अभ्यासात गेले होते. त्यामुळे नुसती मज्जा-मस्ती- खेळ खेळायचे, असे तिने ठरवले होते. खूप झोपायचे, मस्त जेवण करायचे आणि भरपूर फिरायचे हा तिचा प्लान होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली ती आरतीमुळे. मामी देवाची आरती, पूजा करीत होती. आवाजाच्या दिशेने तीची पावले देव घराकडे…

Keep reading

तिचे अर्थभान …डॉ. रुपाली कुलकर्णी.

तिच्या अर्थभानावर बोलण्याआधी, आपल्या आजुबाजूला घडणारे ‘अर्था’शी  निगडीत काही प्रसंग आधी पाहुयात. समजा,  श्री.  चिंतामणी आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक गुंतवणूक करतात किंवा करणार आहेत. अशावेळी घरातील सौ.चिंतामणींशी ते कसे संवाद साधतात ते पाहुयात.  प्रसंग १:  शून्य  संवाद ! सौ.चिंतामणींना आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात माहिती देण्यास अजिबात आवडत नाही किंवा तसे करण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही.  …

Keep reading

SWS – ३१ वर्षांचा प्रवास

– एकतीस वर्षांचा प्रवास.. खेळ नाही केवळ आकड्यांचा,एक संपन्न कालखंड हा.. जोडल्या गेलेल्या नात्यांचा !ग्राहकांच्या विश्वासाचा, अखंड तेवतो नंदादीप,हजार कोटींचा टप्पा गाठत, यश आले आणखी समीप !! तंत्रज्ञानाच्या वेगात आणि AI च्या नवयुगात,ग्राहकांचा विश्वास स्थिर, अजूनही प्रत्येक क्षणात !GPT आणि अँप्स द्वारे, जरी सर्व माहिती तुमच्या हातात,तरीही निर्णय घ्यायला लागतोय, आपल्या माणसांचाच आधार !! कारण…

Keep reading

आत्महत्या… नसावा शेवटचा पर्याय !!

– आत्महत्या घटनांबाबत जे घडतं , ते एखाद्या व्यक्तीपुरतं मर्यादित नाही.ते अस्वस्थ करून जातं, कारण ते आपल्या आजूबाजूच्या असंख्य ओळखीच्या चेहऱ्यांशी जोडलेलं आहे.आपल्या भोवती अनेक जण असतात —हसणारे, कामात रमलेले, यशस्वी दिसणारे, सुसंस्कृत, प्रेमळ.पण आत कुठेतरी, न दिसणाऱ्या पातळीवर,ते सतत एक युद्ध लढत असतात.त्या वेदना नेहमी मोठ्या नसतात.पण त्या एकट्याने सहन करण्याइतक्या मात्र नक्कीच असतात.…

Keep reading

कविता : तगमग

– तगमग…बघून शहरातली,धूर ,आवाजी दिवाळी,ह्रदयी काजळी,पसरे माझ्या! धूर, दणक्यात,त्यांना येते मजा,पर्यावरणा सजा,दुर्लक्षती ! कोंडला किती,पृथ्वीचा श्वास,प्राणिमात्रास त्रास,चालला रे ! बहुतेकांनी,बांधले हो डोळे,का असे हे सोहळे,चालले रे ! कोणा सांगणे – शिकवणे,झाले आहे व्यर्थ,आनंदाचा स्वार्थ,चोहीकडे ! शोध मग जीवा,असे शांत जग,जिथे नसे तगमग,कोणाचीही! -सौ. रुपाली दिपक कुलकर्णी

Keep reading

प्रवास – आत्मभानापासून ते आत्ममग्नेतेपर्यंतचा

– विज्ञान, मानसशास्त्र, व समाजशास्त्र क्षेत्रात आत्मभान असणे हे चांगले लक्षण मानले आहे.. कारण आत्मभानाची व्याप्ती व्यक्ती पुरती सिमीत न राहाता ती कुटुंब, समाज आणि देशावर प्रभाव टाकते. आत्मभान, माणसाला एक डोळस आणि सकारात्मक दृष्टीकोन देतो. त्यात बेरजेचे किंबहुना गुणाकाराचे सामर्थ्य असते. त्यात जबाबदारीही असते. हे बाळकडू जर लहानपणापासून कुटुंबात आणि शाळेत मिळत गेले तर…

Keep reading

कॅलेंडरची पुनरावृत्ती

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) हे आहे फेब्रुवारी २०२६ चे कॅलेंडर ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आठवड्यातील सातही वार बरोबर चार वेळा आलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही युट्युब वर किंवा इतरही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या बघितल्या असतील की हा फेब्रुवारी महिना…

Keep reading

गणिती दिनदर्शिका @ कापरेकर कॉर्नर

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी…

Keep reading

चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग 2

– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) 4 ने गुणल्यावर उलट होणारी चार आकडी संख्या कोणती ? प्रश्न : ABCD ही एक चार आकडी संख्या आहे. ही संख्या 4 ने गुणली असता ती उलटी होऊन DCBA होते.म्हणजेच, 4 × ABCD = DCBA भाग 1 : तर्कावर आधारित सोडवणूक (Student Friendly) स्टेप…

Keep reading

2025 : एक विलक्षण गणिती वर्ष

(अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट ! राष्ट्रीय गणित दिवस विशेष लेख) 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. महान भारतीय गणितज्ञ कै. श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण देशात गणिताचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. गणित हा केवळ आकड्यांचा विषय नसून तो विचारशक्ती विकसित…

Keep reading

चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग १ : (AB*2)+2=BA

– कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) नाशिकचे प्रसिद्ध गणितज्ञ कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, यांच्या कार्यास अभिवादन म्हणून आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी, अल्पारंभ फाऊंडेशन मार्फत ‘कापरेकर कॉर्नर’ उपक्रम राबविला जातो ज्याद्वारे गणित विषयवार रंजक व्याख्याने, उदाहरणे सोडविण्याच्या पद्धती इ. विषय घेतले जातात. उप्रक्रमाचा एक भाग…

Keep reading

डॉलरच्या वर्चस्वाचा अस्त आणि जागतिक अर्थसत्तेचे हस्तांतरण

– जागतिक अर्थकारणाच्या पटलावर सध्या एक ‘दृष्टिभ्रम’ (Optical Illusion) निर्माण झाला आहे. अमेरिकन डॉलरने रुपयाच्या तुलनेत नव्वदीचा टप्पा गाठला, हे विधान तांत्रिकदृष्ट्या सत्य असले, तरी त्याचा अन्वयार्थ लावताना वापरली जाणारी परिमाणे मात्र कालबाह्य ठरत आहेत. एखाद्या अर्थव्यवस्थेचे निदान करण्यासाठी ‘विनिमय दर’ हा एकमेव ‘स्टेथस्कोप’ मानण्याची चूक करणे, हे जागतिक अर्थशास्त्राच्या बदलत्या गतीशास्त्राचे (Dynamics) अज्ञान दर्शवते.…

Keep reading

डिजीटलायझेनच्या विळख्यात

– “काय ऐकलंत का, रघुनाथराव?” सकाळच्या फेरफटक्यानंतर बागेतल्या बाकावर शेजारचे पाटील काका बसले होते. चष्म्याच्या काचा पुसत त्यांनी मोठ्या आवाजात हाक दिली. “देशमुख काकांचे खातं रिकामं म्हणे.”“अरे देवा! कसं काय?” रघुनाथराव दचकले.”फोन आला म्हणे. म्हणाला, “बॅन्क KYC अपडेट केले नाही, ओटीपी द्या. त्यांनी OTP दिला आणि पैसे उडाले. आता बघा, आयुष्याची कमाई एका मिनीटात साफ…

Keep reading

अमेरिकेची “पेनी” आता इतिहासजमा!

– अमेरिकेतील सर्वात लहान नाणे ‘पेनी’ (म्हणजे १ सेंट ) आता इतिहासजमा झाले असून फिलाडेल्फियातील यू. एस. मिंटने अखेरचा वन-सेंट कॉइन तयार करत या २३८ वर्ष जुन्या चलनाला अधिकृत निरोप दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर यू. एस. ट्रेझरी आणि मिंटने पेनीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला कारण एक पेनी तयार करायला साधारण चार…

Keep reading

“The Elephant Whisperer” : माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

– खूप दिवसांनंतर सुंदर मराठी पुस्तक हाती आले आणि सलगपणे बसून वाचण्याचा योगही आला. जंगल आणि प्राणिसृष्टी वरची पुस्तके हाती आली की आपसूक फडशा पाडला जातोच ! “The Elephant Whisperer” ही लॉरेन्स अँथनी यांची कहाणी म्हणजे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याची विलक्षण साक्ष. लॉरेन्स यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, जगलं आणि जपलं ते निसर्गाशी असलेलं अतूट नातं.…

Keep reading

अदिती पार्थे ! From Bhor to NASA

– आज आपण एक अशी कथा वाचणार आहोत जी आपल्याला दाखवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, मेहनतीने आणि इच्छाशक्तीने आपले स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात. ही कथा आहे पुण्यातील एका १२ वर्षांच्या मुलीची — अदिती पार्थेची. अदिती पार्थे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, निगुडाघर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी आहे. ती दररोज सकाळी सव्वा…

Keep reading

जेमिमा रॉड्रिग्स: मुंबईकर जिगरबाज!

– डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईच्या एका १६ वर्षांच्या मुलीने अंडर-१९ क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. तेव्हापासूनच तिच्यात भविष्यातील स्टार खेळाडूची झलक दिसली होती. ती मुलगी म्हणजे जेमिमा रॉड्रिग्स. आता, ICC महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य सामन्यात जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचवले आहे. हा विजय साकारण्यात तिला…

Keep reading

नाक

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

मी विजेता!

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

मला धावपटू व्हायचंय!

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

संस्कारांना फुटले अंकुर

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

जीव झाडाले टांगला

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

एका दगडात दोन पक्षी!

– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील…

Keep reading

विसर्जन ?

– जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,जो असे आमच्या जगण्याचा सूर !! अशा श्रीगणेशाचा आनंदमयी सण,हर्षोल्हासाची सर्वत्र करितो उधळण,भक्ती- उत्साहाने उजळते जीवन,आयुष्यातील चिंता जणू विसरते मन !! गाठीभेटी अन आरती-प्रसाद,मोरया जयघोषाचा घुमतसे नाद,परस्परांतील वाढवितो संवाद,लाडक्या बाप्पाचा जणू हाच आशीर्वाद !! त्याच्या पावलांनीच होते गौरींचे आगमन,भक्तिभावाने साजरा होतो तोही सण,लक्ष्मी सेवेचे मिळते अतीव समाधान,एकत्र…

Keep reading

हेच मागणे गणरायाला

– जगास साऱ्या सुखात ठेवा, हेच मागणे गणरायाला,संकटकाळी तुम्हीच धावा, हेच मागणे गणरायाला.. जरी वेगळे विचार अमुचे, माणुस म्हणुनी नको दुरावा,मनामनातिल मिटवा हेवा, हेच मागणे गणरायाला.. दुर्वांची मी जुडी वाहतो, मोदक लाडू अर्पण करतो,खिरापतीचा प्रसाद घ्यावा, हेच मागणे गणरायाला.. लहानग्यांचे तुम्ही लाडके, ज्येष्ठांचेही आवडते हो,तरुणाईला रस्ता दावा, हेच मागणे गणरायाला.. अनेक नावे जरी तुम्हाला, एकोप्याचे…

Keep reading

‘१२३४५६’ आणि McDonald’s चा डेटा लीक !!

– आजच्या डिजिटल युगात सायबर हल्ले हे केवळ तांत्रिक जगाचे संकट राहिलेले नाहीत, तर ते मोठमोठ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम करत आहेत. नुकतेच (१४ जुलै २०२५) McDonald’s या जागतिक फूड जायंटला एक मोठा धक्का बसला. त्यांच्या भरती (Hiring) प्रणालीवर झालेल्या सायबर आक्रमणामुळे कोट्यवधी अर्जदारांची संवेदनशील माहिती उघड झाली. साध्या पासवर्डच्या निष्काळजी वापरामुळे…

Keep reading

कमकुवत पासवर्ड आणि ७०० नोकऱ्या संपल्या !

– KNP Logistics ही नॉर्थॅम्पटनशायर, यूके येथील १५८ वर्षे जुनी परिवहन कंपनी होती. ती Knights of Old या ब्रँड नावाखाली सुमारे ५०० ट्रक्सचा कारभार पाहत होती. KNP चा १५८ वर्षांचा कार्यकाळ, ५०० ट्रक्स आणि ७०० कर्मचारी असलेला समूह लॉजिस्टिक्स क्षेत्रात आपली मजबूत ओळख बनवून होता. पण हे सगळं वैभव क्षणात कोसळळे. कारण काय ? तर…

Keep reading

विकसनशील भारताने ऑलिंपिकचे आयोजन करावे का ?

– भारतीय ऑलिंपिक संघटनेने (IOA) २०३६ च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन भारतात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे मागणी केली आहे. यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजेलिस आणि २०३२ मध्ये ब्रिस्बेन नंतर २०३६ मध्ये ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्यासाठी भारत इच्छुक असलेल्या अनेक देशांपैकी एक बनला आहे. पुढील वर्षी(२०२६) आयओसीकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे. ऑलिंपिकचे आयोजन करणे हे कोणत्याही देशासाठी…

Keep reading

तुमचं विस्मृतीत गेलेले धन परत मिळवा @ RBI UDGAM Portal

– पुरेशी काळजी घेतली नाही ,कागदपत्रांची नीट नोंद ठेवली नाही, आळसापोटी दुर्लक्ष केले की कधी कधी आपलीच संपत्ती आपल्या नकळत गहाळ होते. आणि जेव्हा अशा अनेकांची हीच परिस्थिती होते तेव्हा लहान -सहान ठेवी एकत्रितपणे मोठा आकडा उभा करतात. जुलै २०२५ च्या आकडेवारीनुसार भारतीय बँकांमध्ये ₹६७,००३ कोटींपर्यंतच्या अवशेष ठेवी (Unclaimed Deposits) जमा आहेत. ही ठेवी अनेकदा…

Keep reading

सायबर गुन्हेगारी आणि RBI ची मार्गदर्शक तत्वे

– गेल्या काही महिन्यात अल्पारंभाच्या ब्लॉग्स आणि कार्यक्रमांद्वारे ‘सायबर गुन्हेगारी आणि प्रकार’ यासंबंधी जगजागृती करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. नुकतेच १९ जुलै २०२५ रोजी CoinDCX या भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजपैकी एक असलेल्या एक्स्चेंजवर मोठा सायबर हल्ला झाला. त्यानिमित्ताने क्रिप्टो आणि डिजिटल करन्सीच्या वापराबाबत RBI ने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर चर्चा होणे गरजेचे वाटते. CoinDCX च्या…

Keep reading

दुहेरी परीक्षा – परीक्षेचे पावित्र्य तर कमी करणार नाही?

– नवीन शैक्षणिक धोरणामध्ये (२०२०), विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनातून, विद्यार्थांची वर्षातून दोनदा परीक्षा घेतली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण कमी होईल व अधिक लवचिकता मिळेल आणि त्यामुळे आनंददायी शिक्षण वातावरण निर्माण होईल,अशी शिफारस करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई), सन २०२६ पासून,एका शैक्षणिक सत्रात दहावीच्या बोर्ड परीक्षा दोनदा घेण्याच्या नियमांना नुकतीच…

Keep reading

अनुभव : बियास कुंड ट्रेक

– मे २०२५ मध्ये आम्ही जवळपास ३५ जणांच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपने, IBEX HIKES च्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांचा, मॉडरेट कॅटेगरीतला बियास कुंड ट्रेक केला. मनालीजवळील हिमाचल प्रदेशातील बियास कुंड सुमारे १२,२०० फूट उंचीवर वसलेलं आहे. हा ट्रेक करण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस चांगले. ट्रेक मार्गावरील हिरवीगार कुरणे, फुलांनी बहरलेली झुडुपे, हिमाच्छादित पर्वत शिखरे, सोबतीला खळाळत वाहणारी बियास नदी…

Keep reading

लाल मातीवरील नदालवाद !

– बरोबर दोन दशकांपूर्वी घडलेली घटना! २००५साल होते ते. त्या १९वर्षीय टेनिसपटूने नुकतीच पहिल्याच प्रयत्नांत फ्रेंच ओपन जिंकली होती. साहजिकच सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.त्याच्या जवळच्या वर्तुळातील एक व्यक्ती मात्र अगदी तटस्थपणे या साऱ्याकडे बघत होती. त्या युवा टेनिसपटूचा प्रशिक्षक, टोनी, जो त्याचा काकाही होता. त्याने अतिशय थंडपणे त्याला सांगितले की, “मुला,तुझा प्रतिस्पर्धी…

Keep reading

सॅपियन्स – एका विलक्षण प्रवासाची विचारप्रवर्तक सांगड : श्री. बिपीन बाकळे

– ‘सॅपियन्स’ हे पुस्तक केवळ मानवाच्या इतिहासाचा आलेख मांडत नाही, तर तो आपल्याला अंतर्मुख करणारा आणि अस्वस्थ करणारा प्रवास आहे. युवाल नोआ हरारी यांनी आपल्याला साडेतेरा अब्ज वर्षांचा प्रचंड कालपट समोर ठेवला आहे आणि तो माणसाच्या डोळ्यांसमोर अगदी तपशीलात उलगडतो. पण ही संख्या – साडेतेरा अब्ज वर्षं – सामान्य मनाला समजेल अशी नाही. साडेतेरा अब्ज…

Keep reading

पर्यावरण संरक्षणार्थ खारीचा वाटा

आपल्या सर्वाना माहीतच आहे की भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक देश आहे. भारत दरवर्षी ९.३ दशलक्ष टन प्लास्टिक कचऱ्याची पर्यावरणात भर घालतो आहे. धरती, पाणी, वायू यांचे अतिरेकी प्रदूषण जगभरात सुरु आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन ‘खारीचा वाटा’ या विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लहान मुलांच्या संघटनेने आपल्याला ह्यावर काय करता येईल यावर समाधान…

Keep reading

कविता

-मंजिरी विश्वनाथ भारती कृष्ण असे माझा सखा कृष्ण असे माझा सखादेई मज नित्य साथ ।धाव घेई सावरण्याहरी माझा जगन्नाथ। तारी मज राधावरकृपा करी कृपाघन।दावी दया अनाथासी‌घेई मज स्वीकारून । आले आले चरणाशीमाथा पदी झुकवून ।सुख वाटे माझ्या जीवागाता मुखी तुझे गुण । नको पसारा मजलामाया , बंधने , आसक्ती ।मन विटले संसाराहरी देई मज मुक्ती…

Keep reading

पं. ओंकार गुलवडी – लयदार ठेक्याचा मानदंड: श्री. धनंजय खरवंडीकर

– गेली अनेक वर्षे ओंकारजींच्या लयदार ठेक्यातून, रसिक श्रोते ओंकाराच्या नादाची अनुभूती घेत आलेले आहेत. प्रथमतः त्यांच्या ८० च्या वाढदिव‌सानिमित्त त्यांना चरणस्पर्श आणि त्यांच्या दिर्घायुष्यासाठी संगीतातील अनाहताला विनम्र प्रार्थना! काही वर्षांपूर्वी अहमदनगरमधील (सध्याचे अहिल्यानगर) आमच्या बंदिश या संस्थेसाठी विदुषी पद्‌माताई तळवलकर यांची मैफल सुरु होती. ओंकारजी, तबल्याच्या साथीसाठी होते. विलंबित झुमरा सुरू होता. ओंकारजींचा लयदार,…

Keep reading

औली: स्किईंगचा चित्तथरारक अनुभव !

विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे. मित्र मैत्रिणींनो व प्रियजनांनो……तुंम्हा सर्वांना कल्पना आहेच की दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मी उत्तराखंडमध्ये औलीच्या सुंदर हिमालयीन पर्वतरांगांच्या उतारांवर कमीतकमी एक आठवडा तरी स्किईंग हा साहसी खेळ खेळावयास जातो. यावर्षी सुध्दा आंम्ही दहा हरहुन्नरी सदस्यांनी २२ ते २८ फेब्रुवारी, २०२५ हा एक आठवड्याचा कालावधी स्किईंग करण्याचा बेत पक्का केला व…

Keep reading

शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी असावीच

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या (OECD) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम २०२२ च्या अहवालात असे आढळून आले की शाळेतील विद्यार्थ्यांजवळील स्मार्टफोन वर्गातील लक्ष विचलित करण्यात एक प्रभावी कारण आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. मोबाईल फोनवर येणाऱ्या सूचना पण विद्यार्थांचे लक्ष विचलित करू शकतात. अजून एका…

Keep reading

दूरदर्शी कै. महादेव बल्लाळ नामजोशी

वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखणारे अनोखे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील जनतेला, उद्योग व्यवसायाला पुढे नेण्यासाठी अनेक दृष्ट्या, बुद्धिमान व्यक्तिमत्वांनी हातभार लावलेले आहेत,. त्यातील कित्येक नावे आपल्या परिचयाचीही नाहीत. परंतु अलीकडेच ‘महादेव बल्लाळ नामजोशी’ यांच्या कार्याविषयी वाचनात आले. इ. स. १८८० सालीच त्यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखलेले होते आणि त्या अनुषंगाने मोठे कार्य उभे केले होते हे वाचून आश्चर्य…

Keep reading

काठावरील प्रवास..

डाॅ. सौ.मृणालिनी दोडके माणुस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो सामाजिक रचनेमधे आपले कर्तृत्व, वक्तृत्व,सर्जनशीलता, बौद्धिक उर्जा ह्याचे देवाण-घेवाण करत असतो. समाज रचनेमधे तो स्वतःला निश्चिंत आणि सुरक्षित ठेवू शकतो. ह्या समाजरचनेत शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था, उद्योग-नोकरी हे घटक माणसाला प्रगत बनवायला अनेक व्यवस्था वर्षानुवर्ष कार्यरत आहे. साधारण १९७०-१९७५ दरम्यान एखाद्या कुटुंबात ३…

Keep reading

मायने..

– रुपाली ज़िंदगी के सफ़र में कई बार मायनों का वज़न समय, दिशा और समझ पर टिक जाता है यह कविता उन अनकहे सवालों, अधूरे प्रयासों और बिखरते रिश्तों की बात करती है, जो वक्त की कसौटी पर खरे न उतरने पर अपना अर्थ खो बैठते हैं।

Keep reading

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनाचे बदलते वळण

डॉ. मृणालिनी दोडके व श्री. दिपक दोडके, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हा आजकाल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शास्त्रज्ञ, उद्योगपती, समाजशास्त्रज्ञ सर्वच जीवनाच्या प्रत्येक पैलूत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभावीपणा अनुभवत आहेत. मानवाच्या वर्तनातील सर्वात मोठा बदल AI आणू शकते, असे मानले जात आहे. उद्योग, शिक्षण आणि समाज यांचे कार्यपद्धती येत्या काही वर्षांत पूर्णपणे…

Keep reading

वित्तीय साक्षरता – प्रत्येकासाठी

अल्पारंभा फाऊंडेशनचे नवीन ध्येय ! नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर, अल्पारंभा फाउंडेशनचा हा पहिला ब्लॉग. आपण शिक्षण, तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलो तरीही भारतात वित्तीय साक्षरता ही अजूनही एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. ‘वित्तीय साक्षरता:प्रचार आणि प्रसार’ हे फाउंडेशनचे सुरुवातीपासूनचे एक ध्येय आहेच. त्या अनुषंगाने, संस्थेमार्फत विविध उपक्रम चालविले जातात. परंतु…

Keep reading

नाशिकच्या संगीत मैफलींच्या स्वरूपात होणारे बदल

डॉ. आशिष रानडे कुठलाही संगीत प्रकार म्हणला की त्यात सादरीकरण हे त्या अनुषंगाने आलंच. मग ते कुठल्यातरी देवाला प्रसन्न करण्यासाठी असो, राजाला प्रसन्न करण्यासाठी असो, लोकरंजनासाठी असो.. त्यात त्या ‘कलेचं सादरीकरण’ हा भाग अतिशय महत्वाचा आहेच. त्याशिवाय कुठलीही कला ही परिपूर्ण म्हणता येणार नाही. नाशिक मधील शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि त्यांच बदलत स्वरूप या विषयावर…

Keep reading

बोलता… बोलता…

श्री. दुर्वेश सांबरे बोलता… बोलता… बोलतो आपण…बोलता… बोलता… चालतो आपण…बोलता… बोलता… पळतो आपण…बोलता… बोलता… थबकतो आपण… बोलता… बोलता… दिस उजाडतो..!बोलता… बोलता… दुपार टाळतो..!बोलता… बोलता… सांज येते..!बोलता… बोलता… रात्र छळते..! बोलता… बोलता… सूर लागतो..!बोलता… बोलता… ताल मिळतो..!बोलता… बोलता… ती दिसते..!बोलता… बोलता… कविता सुचते..! बोलता… बोलता… ओळख होते..!बोलता… बोलता… भेट होते..!बोलता… बोलता… डेट होते..!बोलता… बोलता… प्रेम होते..!…

Keep reading

तुम्हाला फक्त वाटतंय की तुम्ही विचार करताय !

AI आणि लिखाण मी तंत्रज्ञानाबद्दल भविष्यवाणी करायला फारसा उत्सुक नसतो, पण मला पूर्ण खात्री वाटू लागली आहे की काही दशकांनंतर फार कमी लोक लिहू शकतील. खरं तर, लिहिणं हे मुळातच अवघड काम आहे. चांगलं लिहायचं असेल तर नीट विचार करावा लागतो, आणि तोच मुख्य त्रास आहे – कारण स्पष्ट विचार करायला स्वतःचं डोकं लावावं लागतं.…

Keep reading

विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..

डाॅ. सौ. मृणालिनी दोडके ‘विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..’, काल वर्तमान पत्रातील एका लेखात हे वाक्य वाचले आणि ते आजच्या युगात किती तंतोतंत लागू पडते ह्याची जाणीव झाली. त्याची पार्श्वभूमी म्हणजे IIT मधील विद्यार्थी, सरकारच्या खर्चाने पदवी घेतात आणि नंतर स्वतःच्या खिशाचा विचार करत बाहेरच्या देशात निघून जातात. किती खरी परिस्थिती आहे ! फार…

Keep reading

अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम

श्री. रघुवीर अधिकारी अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले प्रतिष्ठित रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळील देवळाली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांनी शालेय स्तरावर संशोधनपर लेखन केले, जी अत्यंत दुर्मिळपणे आढळणारी बाब आहे. कापरेकर सरांचे अद्वितीय…

Keep reading

निःशब्द आधारस्तंभ : दिव्यांग व्यक्तींच्या विकासातील काळजीवाहकांची भूमिका

साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणे , मग ते दृष्टिहीन, श्रवणबाधित असोत किंवा त्यांना कोणत्याही शारीरिक अथवा बौद्धिक अडचणी असोत ही केवळ सेवा नव्हे, तर प्रेम, चिकाटी आणि भावनिक गुंतवणुकीची एक अविरत प्रक्रिया असते. कुटुंबातील सदस्य, व्यावसायिक किंवा संस्थात्मक कर्मचाऱ्यांच्या रूपाने काळजीवाहक (Caregivers) हे या व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असतात. केवळ दैनंदिन मदत पुरवण्यापलीकडे…

Keep reading

डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात,आपण एकामेकाशी नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या गेलो आहोत. या जोडण्याला (कनेक्टिव्हिटीला) शक्ती देणारी पायाभूत सुविधा म्हणजे डेटा सेंटर्स,आपल्याला ऑनलाइन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर आणि स्टोरेज सिस्टम्स असलेल्या भौतिक इमारती, यामुळे आपले डिजिटल जग अविरत चालू आहे. संगणकीय-केंद्रित कामाची उर्जा कार्यक्षमता…

Keep reading

खो-खो विश्वचषक २०२५: भारताचे दुहेरी यश !!

– २०२५ सालचा खो-खो विश्वचषक हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. भारत या विश्वचषकाचा आयोजक देश होता. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिनामध्ये १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी सहभाग घेतला होता. भारताने खो-खो विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही…

Keep reading

आशादायक स्वप्नांपासून ते वेदनादायी अनुभवांपर्यंत !

साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ यांचा एक अनुभव ही कथा आहे अर्जुनची ! १९ वर्षांचा अर्जुन, तरुण वयातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून होता. या सुंदर, आशादायक स्वप्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्याच काही चुकांमुळे, मानसिकतेमुळे त्याला कर्जाच्या खाईपर्यंत कसा घेऊन गेला ते बघुयात. हे सर्व सुरू झाले एका स्वप्नापासून!…

Keep reading

भावपूर्ण काव्य-श्रद्धांजली स्व . उस्ताद झाकीर हुसेनजींना.

श्री. शंतनु श्रीरंग गुणे. त्याच्या ह्रुदयी होती शिवतांडवातली शिवभूत लय आणि डमरूतल्या अंगभूत उर्जेचा, आहत नाद, जन्मतःच गुरूपित्याने,अभिजात तालमंत्राची संथा देत, घातली सृष्टीच्या सृजनत्वाला साद ! विधात्याच्या प्रसन्न आशिर्वादातून उमलले ते नादपुष्प, लयतालाभिषेकातून, अखिल मानवाजातीवर नादब्रह्माचा वर्षाव करायला, प्रत्येक व्यक्तित्वात असलेल्या, सुप्त वा प्रकट सांगितिक तत्वाला, जागृत व चैतन्यमय करायला ! त्याच्या नुसत्या आगमनानेच, कलामंचावर…

Keep reading

सायबर गुन्हेगारी : प्रकार आणि तपास यंत्रणा

डॉ. रुपाली कुलकर्णी सध्याचे युग हे डिजीटलयुग आहे. कोणत्याही दुकानातील UPI पेमेंटपासून ते बॅकिंग व्यवहारापर्यंत, ऑनलाईन शॉपिंग पासून ते गुंतवणूकीपर्यंत , ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे ऑनलाईन ऑफिसचे कामकाज करण्यापासून ते मनोरंजनही OTT प्लॅटफॉर्म मार्फत होण्यापर्यंत सर्वच आयुष्य डिजीटल झालं आहे. त्यामुळेच डिजीटल क्षेत्रात गुन्हेगारीचा प्रवेश होऊन सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. सर्वत्र ऑनलाईन घोटाळे…

Keep reading

काव्यानंद …

सौ. विभा सुनील बोकील हृदय…. प्रत्येक श्वासाबरोबर, स्पंदने चालती हृदयाची,रात्र अन दिवसाची खरोखर, अथक सेवा चाले कायेची ! चाले भाव भावनांचे मंथन, होई संवाद अपुलाच आपल्याशी,अंतरंगी होई चालचलन, येती अंतरीचे बोल ओठाशी ! साठती कित्येक सुखदुःखे, असे प्रेम माया जिद्द लालसा,असती कित्येक कप्पे अनुभवांचे, परी धडधडून अविरत देई दिलासा ! प्रत्येकाच्या हृदयांची, रूपे निरनिराळी असती,…

Keep reading

स्त्री आणि काॅॅर्पोरेेट जग

डाॅ.सौ.मृणालिनी दोडके. गेली २५ वर्ष काॅॅर्पोरेेट जगताचा अनुभव घेतल्यानंतर एक सुजाण स्त्री म्हणुन काॅॅर्पोरेेट जगतातील स्त्रीची वाटचाल आणि त्या अनुषंगाने कार्पोरेट मधील चांगली व वाईट बाजू मांडणे ह्यावर आजचा लेख. नोकरदार स्त्रियांचा कारकिर्दीकडे बघण्याचा दृष्टीकोनही कसा महत्वाचा आहे हेही मांडण्याचा हा प्रयत्न ! सौ. सूधा मूर्ती ह्यांचेकडे आज सारे जग अभिमानाने बघते. त्यांचा प्रवास हा…

Keep reading

देणार का तुम्ही मदतीचा हात ?

खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प मागील काही दिवस आपण भारतवासीय आहोत याचा अभिमान पुन्हा एकदा वाटायला लावणारे वर्तमानपत्रातील मथळे वाचनात येत होते. जसे… ‘भारत जगातील सर्वात प्रगतीशील अर्थव्यवस्था’, ‘बुद्धीबळाच्या खेळात भारत देश जगात आघाडीवर.’ इ. पण याच महिन्यात वर्तमानपत्रातील एक अस्वस्थ करणारा मथळा वाचण्यात आला.. ‘भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक! भारत दरवर्षी ९.३…

Keep reading

टाटा – नावातच सर्व काही..

डाॅ.सौ.मृणालिनी दोडके स्व. श्री. रतन टाटा ह्यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळतो आहे. त्यांच्याविषयी असलेले प्रत्येक भारतीयाचे प्रेम हे शुद्ध, सात्विक आणि पवित्र आहे. सहजच मनात विचार आला की ‘विठू माऊली’ हा उच्चार मनात आला की जसे प्रेम दाटून येते तसेच प्रेम ‘टाटा’ हा शब्द उच्चारला गेला की हृदयातून प्रकटते. विठू माऊली ही अनुभवण्याची भावना आहे…

Keep reading

कहा तुम चले गये..

स्मरण, गझल सम्राट स्व. जगजीत सिंग यांचे ! भारतीय संगीत सृष्टीची श्रीमन्ती आणि त्यातली विविधता आपण सर्व जाणतोच. आपल्याकडे समृद्ध अशा शास्त्रीय संगीताबरोबरच, उपशास्त्रीय श्रेणीत येणारे संगीताचे अनेक प्रकार आहेत ज्यात ठुमरी, दादरा, भजन, नाट्यसंगीत, कव्वाली यांच्याबरोबरच गझल गायन हा अतिशय लोकप्रिय असणारा संगीत प्रकार ! गझल गायन प्रकाराला अनोखी उंची आणि सर्वाधिक लोकप्रियता देण्यात…

Keep reading

काव्यानंद …

सौ. विभा सुनील बोकील सखी… सखी तू येतेस पावसात,चैतन्याची होते बरसात,उत्साहाला आणतेस सोबत,लकेर विजेची जशी काळोखात… ठोठावतेस दार मनाचं,नसे कांही आडपडद्याचं,मनातल्या मोकळ्या गप्पांचं,नातं दिलखुलास सहवासाचं… येतेस स्नेहाचा सांकवं बांधत,भावभावनांची बाग फुलवत,फुला पानांची तोरणे लावत,मैत्रीचे बीज घट्ट रुजवत…. येणे तुझे असे कसे उतावीळ,बरसणे असे की अवखळ,उघडतात मनाची दारं खळखळ,सखी माझी पावसाळी निर्मळ… फुलपाखरू… भिरभिरते फुलपाखरू,किती विहरते…

Keep reading

ग्रेट भेट ! डॉ ओमप्रकाश कुलकर्णी

विश्वेश सुवर्णकार आज रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ तर्फे दिल्या जाणार्‍या, आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी, प्रमुख पाहुणे म्हणुन आलेल्या अनोख्या व्यक्तिमत्वाची भेट झाली !भारतातील एक महान व्यक्तिमत्त्व, दोन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, सीनियर साइंटिस्ट, संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज माऊली यांच्या काकांचे वंशज असणारे श्री. डॉ ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी ! यावेळी त्यांना ऐकण्याचा आणि भेटण्याचा योग…

Keep reading

Life : Treasure to Enjoy !

Poems by Vijay Vairagi Light of Life In the quiet of your heart, let this truth be known:  Don’t compare your success with seeds others have sown.  Each life is a journey, a path of its own,  And your joy is a flower that’s perfectly grown. Success isn’t something to weigh or to measure,  It’s…

Keep reading

स्वागत गणरायाचे…

स्वागत गणरायाचे… हे गणराया, गजानना, देवराया, करुणाकरा,शुभ आगमने नमन तुजला, बाप्पा कृपासागरा ! भक्तीभावाने केली सज्जता, तुझ्या स्वागताची,तुझ्या आगमने, प्रसन्न दर्शने, मनी आभा चैतन्याची ! शुभ स्वागता मोहक गंध, अन रंगावली नेटकी ,औक्षण घेऊनी गृही प्रवेशा, देवा विसावा मंचकी ! आरास असे मनमोहक, त्यात दिसे मूर्ती साजिरी,रूप तुझे दिसे शोभुनी, वस्त्रलंकार भरजरी ! पुष्प सुगंधी,…

Keep reading

कर्करोग आणि लक्षणे

डॉ.क्षमा वैरागी जगभरात  कर्करोगाचे प्रमाण फार वाढत आहे.  भारतातही  कर्करोग रुग्णांची  संख्या बरीच वाढत चालली आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे हा आजार ही  एक गंभीर समस्या  बनली आहे.  जवळजवळ प्रत्येकाच्या  परिचयात  कर्करोग झालेल्या तसेच ककरोगामुळे  मृत्यू  झालेल्या  व्यक्ती असतातच.  पण जसे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याच बरोबरीने त्यावरील संशोधनाचे प्रमाणही वाढत…

Keep reading

कविता : सद्य परिस्थिती आणि सुरक्षा !

श्री. विजय वैरागी , कीर्ती दामले कळसूत्री बाहुल्यांचा खेळ अद्रुश्य हातातील कठपुतली जनताशक्तीच्या छायेत खेळणारी सत्तासामर्थ्याच्या दिशेने न्यायाचा कलसामान्यांच्या नजरेत असहायतेची सल प्रामाणिक प्रयत्नांना स्वप्नांची धूळहपापलेल्या बाहुबलींना सामान्यांचा शूळअधिकाराच्या वचनांना शब्दांचीच झुलनैतिक हक्कांना ठरवती खुळ पण आशेची पालवी मनात मांडते ठाणबदलाची बीजे आत रोवली जातील ठामयेईल तो दिवस उगवेल नवी पहाटजेथे विवेकाची पुन्हा रुजेल वहिवाट…

Keep reading

आर्थिक फसवणुक: माझा अनुभव

-कु. शताक्षी रिसबुड नमस्कार ! मी, नाशिकमध्ये राहणारी कु. शताक्षी हेमंत रिसबुड. मला तुमच्यासोबत, आर्थिक फसवणूकीच्या बाबतीत मला आलेला एक अनुभव शेअर करायचा आहे. २३ जुलै २०२४ रोजी, मला राहुल शर्मा या नावाने फोन आला. मी फोन उचलल्यानंतर राहुल बोलू लागला. “नमस्कार. मी LIC मधुन बोलतो आहे. हेमंत सरांच्या नावे एक रु. १२,००० चे पेमेंट…

Keep reading

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !

संत तुकाराम यांचा अभंग आणि त्याचा भावार्थ. येऊ घातलेल्या आषाढी एकादशी निमित्त, महाराष्ट्रातील संपन्न अशा संतपरंपरेतील, विठ्ठलावरील रचना वाचत होते. जसजशा या रचना वाचित गेले तसतसा त्यांच्या रचनानाकारांविषयी (ज्ञाना, नाथा, नामा, तुका , चोखा, जना इ.) आदर दुणावत गेला. लौकिक अर्थाचे शिक्षण नाही, घरातील सांपत्तिक परिस्थिती हलाखीची, जातीयव्यवस्थेमुळे समाजातून मिळणारा तिरस्कार.. अशा दुःखी-कष्टी अवस्थेतेतही, केवळ…

Keep reading

प्रवास .. मानवकेंद्रीत ते मानव विरहित व्यवहारांचा

एक आढावा असे म्हणतात  की ही सृष्टी निर्माण झाली ती एका ओमकारापासून. वर्षानुवर्ष कालचक्र फिरते आहे आणि सृष्टी तिच्या मायेचा खेळ खेळते आहे.  ह्या खेळात करोडो जीव, जंतू,वृक्ष,जलचर एकत्रित रित्या रहातात आहे- ह्यात सगळ्यात बुद्धिवान प्राणी म्हणजे माणूस.  माणसाने आजतागायत नवनवीन शोध लावून जिवन सुख, सोयी आणि समृद्धीचे केले आहे. ही प्रगती आज थक्क करून…

Keep reading

ऑनलाईन पेमेंट: नवीन फसवणूक प्रकार

Take Care, Avoid Frauds. नमस्कार मी डॉ आशिष रानडे, गायक आणि संस्थापक, कलाश्री संगीत गुरुकुल, नाशिक ! आमच्या संगीत गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी गाण्याचे शिक्षण घेण्यास येत असतात. सध्या मोठया प्रमाणात चालणारे आर्थिक फसवणुकीचे प्रकार बघता, या संदर्भात मला आलेला एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो जेणेकरून तुमच्या बाबतीत जर असा काही प्रकार झाला तर तुम्ही…

Keep reading

जगण्याचा सूर गवसलेला शंतनू !!

“नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन ” हा श्री. शंतनु गुणे, नर्मदा परिक्रमावासी यांचे ‘दृक-श्राव्य अनुभवकथन’ करणारा कार्यक्रम ३१ मे २०२४ , सायं ६:१५ वाजता, विशाखा हॉल , कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे संपन्न झाला !! या कार्यक्रमास जिज्ञासूंनी उदंड प्रतिसाद दिला . श्री. गुणे यांनी व्यक्त केलेल्या अतिशय भावपूर्ण आणि प्रवाही अशा अनुभूतीमधून श्रोत्यानाही नर्मदा…

Keep reading

Narmada Parikrama

नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन आनंद म्हणजे , जीवनाला दिलेल्या डोळस प्रतिसादामुळे आपल्यातीलच एक अनोख्या पाकळीचं आपसुक उमलणं आणि तिच्या विश्रब्ध सुंगंधात आपणच हरवून जाणं ! दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलेला परमअलौकिक नर्मदामाईच्या दिव्य परिक्रमेचा संकल्प बरोबर चार महिन्यांच्या पदभ्रमणाने पूर्णत्वास गेला आहे याचे कारण ज्याक्षणी मी हा संकल्प केला त्याक्षणापासून नर्मदामाईने माझ्या कायेला कवचकुंडले…

Keep reading

कठीण समय येता

मे २०२४ सिंगापूर ट्रीप मधील अनुभव !! हा अनुभव आहे  मे २०२४ च्या आमच्या सिंगापूर ट्रीप मधला !! या दिवशी आमच्या आयटर्नरीत , Marina Bay Sands या  सिंगापूरची ओळख बनलेल्या  आणि मरीना बे च्या समोर असणाऱ्या  आलिशान हॉटेलच्या ऑब्झर्व्हेटरी डेकचा  अनुभव समाविष्ट होता !  त्या लगतच असणारे, अतिशय नयनरम्य असे क्लाउड फॉरेस्ट , फ्लॉवर डोम…

Keep reading

Kavita

डाएट नि वेटलॉस… डाएट नि वेटलॉसचा, करून गवगवा फार,भूक लागताच मन, लगेच मानते हार !! बर्गर, पिझा, जंकफुडचे, ऑप्शन चवदार,स्विगी, झोमॅटो तत्सम, पर्याय आहेत फार,डाएटची तपश्चर्या, जिभेपुढे फरार,पदार्थांवर ताव मारून, मन मारते हार !! आरशात पाहून, पोटावरची घडी,मन म्हणते घालवीन ही, तरच नावाची खरी,पण समोर येताच चितळेंची बाकरवडी,फस्त करायला, मी लगेच मारते उडी !! भरमसाठ…

Keep reading

Financial Literacy for Women

विद्येसह वित्त येते… विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,निती विना गती गेली, गती विना वित्त गेलेइतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !! हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच…

Keep reading

Something went wrong. Please refresh the page and/or try again.