।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


शैक्षणिक

  • उपयुक्त अशी पावकी

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) गणितातील अनेक गुणाकार काही सोप्या युक्त्यांच्या साहाय्याने तोंडी करता येतात. त्यापैकी पावकीचा पाढा अत्यंत उपयुक्त आहे. २५ ने किंवा २५ च्या जवळच्या संख्यांनी गुणाकार करताना या पाढ्याचा आधार घेतल्यास काही क्षणांत अचूक उत्तर मिळते. विद्यार्थ्यांनी ही पद्धत आत्मसात केली तर त्यांच्या तोंडी गणिताचा वेग… Continue reading

  • काय उपयोग निमकीचा ?

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) गणितातील अनेक गुणाकार काही सोप्या युक्त्यांनी तोंडी करता येतात. पारंपरिक अंकलिपीतील निमकीचा पाढा ही अशीच एक उपयुक्त पद्धत आहे. ‘निमकी’ म्हणजे एखाद्या संख्येचा अर्धा भाग. त्यामुळे ५० ने किंवा ५० च्या जवळच्या संख्यांनी गुणाकार करताना निमकीचा पाढा विशेष उपयोगी ठरतो. निमकीचा पाढा — पारंपरिक… Continue reading

  • २२ जुलै : पाय सन्निकटन दिवस

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) २२ जुलै या दिवसाचे गणितीय दिनविशेष काय आहे तुम्हाला माहिती आहे का ? वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा परीघ काढण्यासाठी आपण π चा वापर करतो ज्याची किंमत आपण २२ / ७ किंवा ३.१४ अशी घेतो. कोणत्याही वर्तुळाचा परिघ ÷ व्यास = π हेही आपल्याला माहित आहे.… Continue reading

  • उत्तुंग झेपेसाठी सुसज्ज : हीरकमहोत्सवी.. मराठी विज्ञान परिषद

    – दिनांक १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या नव्या महाराष्ट्र राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी एक विशेष मंच विकसित करावा ही कल्पना श्री. म. ना. गोगटे (१९३२-२०२२) यांना स्फुरली. ते व्यवसायाने स्थापत्य अभियंता असले तरी, त्यांना अनेक विषयांत रस होता. जी भाषा लोकांना सहजपणे समजते त्या भाषेत विज्ञान सांगितले जावे हे धोरण त्यांनी ठरवले. समाजातील काही… Continue reading

  • भारतातील “तरूण” लोकसंखेचे “रुपेरी” आव्हान…

    – भारत आज जगातील सर्वात मोठ्या तरूण लोकसंखेचा देश म्हणून ओळखला जातो. हीच तरूण लोकसंख्या देशाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. मात्र, या ताकदीसोबत एक दीर्घकालीन वास्तव जोडलेले आहे—आजचा हा तरुण वर्ग पुढील दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभे राहणारे आव्हान हे केवळ व्यवस्थापनाचे नसून, ते सामाजिक,… Continue reading

  • ६१७४ — गणिताचा ‘भूत अंक’

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) तुम्ही कोणताही चार अंकी नंबर निवडता, त्यावर एक साधी क्रिया करता, पुन्हा पुन्हा करता… आणि जास्तीत जास्त सात पायऱ्यांमध्ये तुम्ही नेहमी ६१७४ या एकाच संख्येपाशी येऊन पोहोचता ज्याला ‘घोस्ट नंबर’ / ‘भूत अंक’ / कापरेकर स्थिरांक असेही म्हटले जाते. ही जादू नाही — हा आहे महाराष्ट्रातील एका शालेय… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं : भाग ३ : ABCD × 9 = DCBA तर ही संख्या कोणती ?

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) या कोड्याचा थोडा विचार केल्यावर लक्षात येते — यात अंकांची रचना, स्थानिक किंमत आणि तर्कशुद्ध विचार यांचा सुंदर संगम आहे. आपल्याला दिले आहे:ABCD × 9 = DCBA इथे A, B, C, D हे अंक (0 ते 9) आहेत आणि दोन्ही संख्या चार अंकी आहेत.म्हणजेच… Continue reading

  • कॅलेंडरची पुनरावृत्ती

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) हे आहे फेब्रुवारी २०२६ चे कॅलेंडर ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आठवड्यातील सातही वार बरोबर चार वेळा आलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही युट्युब वर किंवा इतरही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या बघितल्या असतील की हा फेब्रुवारी महिना… Continue reading

  • गणिती दिनदर्शिका @ कापरेकर कॉर्नर

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग 2

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) 4 ने गुणल्यावर उलट होणारी चार आकडी संख्या कोणती ? प्रश्न : ABCD ही एक चार आकडी संख्या आहे. ही संख्या 4 ने गुणली असता ती उलटी होऊन DCBA होते.म्हणजेच, 4 × ABCD = DCBA भाग 1 : तर्कावर आधारित सोडवणूक (Student Friendly) स्टेप… Continue reading