।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कापरेकर कॉर्नर

  • उपयुक्त अशी पावकी

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) गणितातील अनेक गुणाकार काही सोप्या युक्त्यांच्या साहाय्याने तोंडी करता येतात. त्यापैकी पावकीचा पाढा अत्यंत उपयुक्त आहे. २५ ने किंवा २५ च्या जवळच्या संख्यांनी गुणाकार करताना या पाढ्याचा आधार घेतल्यास काही क्षणांत अचूक उत्तर मिळते. विद्यार्थ्यांनी ही पद्धत आत्मसात केली तर त्यांच्या तोंडी गणिताचा वेग… Continue reading

  • गणिताशी मैत्री ! श्रीनिवास रामानुजन आणि अंकांची अद्भुत दुनिया

    – या महिन्यात मैत्री दिन (Friendship Day) साजरा झाला. मित्र म्हणजे आनंद वाटून घेणारा आपला जिवलग साथीदार ! गणितातही काही संख्याही एकमेकांच्या “मित्र” असतात! त्यांच्या परस्पर संबंधांमुळे गणितज्ञांनी त्यांना “मैत्री अंक” (Amicable Numbers) असे नाव दिले आहे. त्याविषयी अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट! भारतीय गणितविश्वातील तेजस्वी तारा श्रीनिवास रामानुजन यांना… Continue reading

  • २२ जुलै : पाय सन्निकटन दिवस

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) २२ जुलै या दिवसाचे गणितीय दिनविशेष काय आहे तुम्हाला माहिती आहे का ? वर्तुळाचे क्षेत्रफळ किंवा परीघ काढण्यासाठी आपण π चा वापर करतो ज्याची किंमत आपण २२ / ७ किंवा ३.१४ अशी घेतो. कोणत्याही वर्तुळाचा परिघ ÷ व्यास = π हेही आपल्याला माहित आहे.… Continue reading

  • आव्हान कोलॅत्झ अटकळीचे : डॉ.विवेक पाटकर

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) अचूकता आणि निश्चितता यावर भर देणारा गणित हा विषय त्यातील अटकळींसाठीही प्रसिद्ध आहे. म्हणजे काही गणिती निष्कर्षांचे मर्यादित स्वरुपातील कल लक्षात घेऊन ते व्यापकपणे मान्य करता येतील असा अंदाज वर्तवला जातो. त्यांची परिपूर्ण औपचारिक सिध्दता मात्र मिळालेली नसते. वरवर सहज दिसणारी १९३७ साली मांडलेली… Continue reading

  • ६१७४ — गणिताचा ‘भूत अंक’

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) तुम्ही कोणताही चार अंकी नंबर निवडता, त्यावर एक साधी क्रिया करता, पुन्हा पुन्हा करता… आणि जास्तीत जास्त सात पायऱ्यांमध्ये तुम्ही नेहमी ६१७४ या एकाच संख्येपाशी येऊन पोहोचता ज्याला ‘घोस्ट नंबर’ / ‘भूत अंक’ / कापरेकर स्थिरांक असेही म्हटले जाते. ही जादू नाही — हा आहे महाराष्ट्रातील एका शालेय… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं : भाग ३ : ABCD × 9 = DCBA तर ही संख्या कोणती ?

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) या कोड्याचा थोडा विचार केल्यावर लक्षात येते — यात अंकांची रचना, स्थानिक किंमत आणि तर्कशुद्ध विचार यांचा सुंदर संगम आहे. आपल्याला दिले आहे:ABCD × 9 = DCBA इथे A, B, C, D हे अंक (0 ते 9) आहेत आणि दोन्ही संख्या चार अंकी आहेत.म्हणजेच… Continue reading

  • उलट-सुलट सारखेच – डॉ. विवेक पाटकर

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) शालेय आणि महाविद्यालयीन गणिती पाठ्यक्रमांत नैसर्गिक संख्यांपासून सुरवात करून पूर्णांक, परिमेय, अपरिमेय, वास्तव, मूळ किंवा अविभाज्य आणि संमिश्र संख्या यांची ओळख करून दिली जाते. मात्र याशिवाय काही विशिष्ट गुणधर्म असलेल्या अनेक प्रकारच्या संख्या आहेत आणि त्या रंजक नावांनी ओळखल्या जातात. उदाहरणार्थ, मित्र संख्या, आत्मप्रेमी… Continue reading

  • π (पाय) दिन – १४ मार्च

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) π (पाय) हा गणितातील एक अत्यंत महत्त्वाचा स्थिरांक आहे. गणितातील अत्यंत महत्त्वाच्या स्थिरांकांपैकी एक असलेल्या π (पाय) या संख्येचा गौरव करण्यासाठी हा दिवस निवडला आहे. या संख्येतील सुरुवातीचे आकडे 3.14 असे असल्यामुळे दरवर्षी १४ मार्च (३/१४) हा दिवस Pi Day म्हणून साजरा केला जातो.… Continue reading

  • कॅलेंडरची पुनरावृत्ती

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) हे आहे फेब्रुवारी २०२६ चे कॅलेंडर ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आठवड्यातील सातही वार बरोबर चार वेळा आलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही युट्युब वर किंवा इतरही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या बघितल्या असतील की हा फेब्रुवारी महिना… Continue reading

  • गणिती दिनदर्शिका @ कापरेकर कॉर्नर

    – (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी… Continue reading