शैक्षणिक
-
कॅलेंडरची पुनरावृत्ती
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) हे आहे फेब्रुवारी २०२६ चे कॅलेंडर ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आठवड्यातील सातही वार बरोबर चार वेळा आलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही युट्युब वर किंवा इतरही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या बघितल्या असतील की हा फेब्रुवारी महिना… Continue reading
-
गणिती दिनदर्शिका @ कापरेकर कॉर्नर
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी… Continue reading
-
चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग 2
– (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) 4 ने गुणल्यावर उलट होणारी चार आकडी संख्या कोणती ? प्रश्न : ABCD ही एक चार आकडी संख्या आहे. ही संख्या 4 ने गुणली असता ती उलटी होऊन DCBA होते.म्हणजेच, 4 × ABCD = DCBA भाग 1 : तर्कावर आधारित सोडवणूक (Student Friendly) स्टेप… Continue reading
-
2025 : एक विलक्षण गणिती वर्ष
(अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट ! राष्ट्रीय गणित दिवस विशेष लेख) 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. महान भारतीय गणितज्ञ कै. श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण देशात गणिताचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. गणित हा केवळ आकड्यांचा विषय नसून तो विचारशक्ती विकसित… Continue reading
-
चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग १ : (AB*2)+2=BA
– कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (अल्पारंभ फाऊंडेशन संचलित ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाशी निगडीत ही पोस्ट!) नाशिकचे प्रसिद्ध गणितज्ञ कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, यांच्या कार्यास अभिवादन म्हणून आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी, अल्पारंभ फाऊंडेशन मार्फत ‘कापरेकर कॉर्नर’ उपक्रम राबविला जातो ज्याद्वारे गणित विषयवार रंजक व्याख्याने, उदाहरणे सोडविण्याच्या पद्धती इ. विषय घेतले जातात. उप्रक्रमाचा एक भाग… Continue reading
Recent Posts
