।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


प्रवास वर्णन

  • नुसा पेनिडा – समुद्राच्या निळाईतले अद्भुत शिल्प!

    बाली डायरी : भाग २ :- बाली म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हिरवीगार भातशेते, अप्रतिम शिल्पकलेने नटलेली मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनारे. बालीतील वास्तव्याच्या पहिल्या तीन दिवसात आम्ही हे सारे डोळ्यात आणि मनात जमले तसे भरून घेतले होते. मग खुणावत होते ते नुसा पेनिडा बेट! बालीच्या मुख्य बेटापासून थोडं दूर गेलं की निसर्गाचं एक अगदी वेगळंच रूप… Continue reading

  • उबूड: स्वर्गीय सुंदर, कलाकारांचे , कलात्मक गाव

    बाली डायरी : भाग १ :- रवी वाळेकरांचे ‘इंडोनेशायन वाचल्यानंतर बाली ट्रीप मध्ये ‘उबूड’ नामक गावाला भेट देण्याचे नक्की केले होते. त्याआधीही तिथे भेट देऊन आलेल्यांकडून ‘बाली म्हणजे ..उबूड मस्ट सी’ असे समीकरण अनेकदा ऐकले होते. आणि जेव्हा प्रत्यक्षात उबूडला भेट दिली तेव्हा हे ठिकाण म्हणजे अप्रतिम हिरवाकंच निसर्ग, स्वच्छ निळाईचे आकाश , जाणवेल इतकी… Continue reading