।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


शैक्षणिक

  • डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

    डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

    प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात,आपण एकामेकाशी नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या गेलो आहोत. या जोडण्याला (कनेक्टिव्हिटीला) शक्ती देणारी पायाभूत सुविधा म्हणजे डेटा सेंटर्स,आपल्याला ऑनलाइन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर आणि स्टोरेज सिस्टम्स असलेल्या भौतिक इमारती, यामुळे आपले डिजिटल जग अविरत चालू आहे. संगणकीय-केंद्रित कामाची उर्जा कार्यक्षमता… Continue reading

  • सायबर गुन्हेगारी : प्रकार आणि तपास यंत्रणा

    डॉ. रुपाली कुलकर्णी सध्याचे युग हे डिजीटलयुग आहे. कोणत्याही दुकानातील UPI पेमेंटपासून ते बॅकिंग व्यवहारापर्यंत, ऑनलाईन शॉपिंग पासून ते गुंतवणूकीपर्यंत , ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे ऑनलाईन ऑफिसचे कामकाज करण्यापासून ते मनोरंजनही OTT प्लॅटफॉर्म मार्फत होण्यापर्यंत सर्वच आयुष्य डिजीटल झालं आहे. त्यामुळेच डिजीटल क्षेत्रात गुन्हेगारीचा प्रवेश होऊन सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. सर्वत्र ऑनलाईन घोटाळे… Continue reading

  • Financial Literacy for Women

    विद्येसह वित्त येते… विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,निती विना गती गेली, गती विना वित्त गेलेइतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !! हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच… Continue reading

  • सोशल निवेश की इमोशनल कहाणीया !!

    अल्पारंभ फौंडेशन द्वारा चलित “अर्थ साक्षरता अभियान” के अंतर्गत , ये नुक्कड नाटिका प्रस्तुत की गई !! हमारा प्रयास हे की लोग सोशल मीडिया से प्रभावित होकर अपने वित्तीय निर्णय ना ले !! यही इस प्रस्तुत नाटिका का विषय हे !  कोरस १ : सोशल निवेश की इमोशनल कहाणीया  कोरस २: सोशल निवेश ? सोशल… Continue reading

  • Gurupornima 2023

    गुरु शिष्य :  कापरेकर आणि गोटखिंडीकर ! गणकयंत्र मानव, अंकमित्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणित तज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर सर ५६ वर्षे नाशिक मध्ये राहत होते. प्रज्ञावंत गणिती असलेले कापरेकर सर देवळाली कॅम्पच्या झोराष्ट्रीयन पारशी निवासी शाळेत एक जून १९३२ रोजी शिक्षक म्हणून नोकरीस लागले. आर्थिक डबघााईमुळे १९४६मध्ये ती शाळा बंद पडल्यावर १९४६ते १९६२ या काळात देवळाली… Continue reading

  • मराठी भाषा गौरव दिन

    मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा… Continue reading

  • ई-कचरा ! चिंताजनक बाब

      महानगरांमध्ये निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा आणि त्याच्या निर्मितीचे वाढते प्रमाण  चिंताजनक बाब आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने याचे निःसारण होत नसल्याचे चित्र सर्वसामान्य आहे !!  अ ई-कचर्‍याचे व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी त्याचे संकलन आणि पुनर्प्रक्रियेमध्ये असणार्‍या त्रुटी सुधारणे आवश्यक आहेत. तसे न झाल्यास ई-कचरा भविष्यामध्ये मोठ्या समस्येचे रूप धारण करणार आहे.  ई-कचरा म्हणजे काय ? निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक… Continue reading

  • भारताचा युवा वैज्ञानिक : प्रताप

      महिन्यातून अठ्ठावीस दिवस विदेशांचा प्रवास करणारा हा अवघे २१ वर्षांचे वय असलेला युवा आहे प्रताप.फ्रान्सने त्याला त्यांच्याकडे नोकरी करण्याचे निमंत्रण दिले आहे. मासिक सोळा लाखांचा गलेलठ्ठ पगार, पाच शयनकक्षांचे घर, अडीच कोटींची दिमाखदार कार, अशा प्रलोभनपूर्ण प्रस्तावांनी अनेक संस्थांनी त्याला बोलावले. ह्या पठ्ठ्याने या सर्वांना सरळ नकार दिला. आपले पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी त्याला… Continue reading

  • शूरा मी वंदिले – अनघा मोडक

        II  ॐ स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय II भारतीयस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अल्पारंभा एज्यूकेशनल फाऊंडेशन, नाशिक आणि  महाराष्ट्रसमाज सेवा संघ तसेच  नाशिकशिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, “शूरा मी वंदिले !” याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सुप्रसिद्धआकाशवाणी निवेदिका, अनघा मोडक हिने , स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील शूरवीर सैनिकांच्या कथा, गाथा आपल्या अमोघ वाणीद्वारे  शालेयमुलांसमोर उलगडल्या !! रचनाविद्यालय… Continue reading

  • भारतीय गणितज्ञ् : स्व. श्री. कापरेकर दत्तात्रय रामचंद्र

    कापरेकर हे नाव गणिती विश्वात सुप्रसिद्ध आहे आणि अनेक अंकशास्त्रज्ञ कापरेकरांनी विकसित केलेल्या विविध संख्यांच्या संकल्पनांवर संशोधन करत आहेत.  ४ जुलै हा त्यांचा समरण दिवस ! या निमित्ताने त्यांच्या  कार्याचा घेतलेला हा लहानसा आढावा !  कापरेकर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण ठाणे येथे झाले. त्यानंतर ते पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवी शिक्षणासाठी… Continue reading