।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


सामाजिक

  • अनोखी भेट : घरकुल परिवार संस्थेला

           अनोखी भेट : घरकुल परिवार संस्थेला ! SWS करत असलेल्या सामाजिक कामांबद्दल यापूर्वी बरेच ऐकले होते. आज अनुभवण्याचा योग आला. SWSटीम सोबत  आज ‘घरकुल परिवार’ या संस्थेच्या कार्यस्थळी भेट द्यायला गेलो होतो.  मानसिकरीत्या दिव्यांग असलेल्या जाणत्या महिलांना आधार देणारी, त्यांची काळजी घेणारी व त्यांना विविध कौशल्ये शिकवणारी आणि स्त्रियांसाठी चालविली जाणारी, ही… Continue reading

  • अल्पारंभ: – श्री. रघुवीर अधिकारी

       SWS चे राैप्य महाेत्सवी वर्ष साजरे करत असतांना, आमच्या संस्थेमार्फत गेल्या २५ वर्षात झालेल्या अनेक सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. सुरवात अर्थातच अगदी छाेट्या स्वरुपात हाेती – ‘।।अल्पारंभ: क्षेमकरा ।।‘ या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे ! राैप्य महाेत्सवी वर्षात या सामाजिक कार्याला संघटित स्वरूप द्यावे व स्वतंत्र संस्थेमार्फतच हे काम करावे – म्हणजे अधिक संघटितरित्या आणि परिणामकारक स्वरूपात कार्य पुढे… Continue reading