अल्पारंभ
-
चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग १
– कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर नाशिकचे प्रसिद्ध गणितज्ञ कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, यांच्या कार्यास अभिवादन म्हणून आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी, अल्पारंभ फाऊंडेशन मार्फत ‘कापरेकर कॉर्नर’ उपक्रम राबविला जातो ज्याद्वारे गणित विषयवार रंजक व्याख्याने, उदाहरणे सोडविण्याच्या पद्धती इ. विषय घेतले जातात. उप्रक्रमाचा एक भाग म्हणून पुढील लेख ! गणिती कोडे — दोन अंकी संख्या Continue reading
-
डॉलरच्या वर्चस्वाचा अस्त आणि जागतिक अर्थसत्तेचे हस्तांतरण
– जागतिक अर्थकारणाच्या पटलावर सध्या एक ‘दृष्टिभ्रम’ (Optical Illusion) निर्माण झाला आहे. अमेरिकन डॉलरने रुपयाच्या तुलनेत नव्वदीचा टप्पा गाठला, हे विधान तांत्रिकदृष्ट्या सत्य असले, तरी त्याचा अन्वयार्थ लावताना वापरली जाणारी परिमाणे मात्र कालबाह्य ठरत आहेत. एखाद्या अर्थव्यवस्थेचे निदान करण्यासाठी ‘विनिमय दर’ हा एकमेव ‘स्टेथस्कोप’ मानण्याची चूक करणे, हे जागतिक अर्थशास्त्राच्या बदलत्या गतीशास्त्राचे (Dynamics) अज्ञान दर्शवते. Continue reading
-
अमेरिकेची “पेनी” आता इतिहासजमा!
– अमेरिकेतील सर्वात लहान नाणे ‘पेनी’ (म्हणजे १ सेंट ) आता इतिहासजमा झाले असून फिलाडेल्फियातील यू. एस. मिंटने अखेरचा वन-सेंट कॉइन तयार करत या २३८ वर्ष जुन्या चलनाला अधिकृत निरोप दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर यू. एस. ट्रेझरी आणि मिंटने पेनीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला कारण एक पेनी तयार करायला साधारण चार Continue reading
-
“The Elephant Whisperer” : माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी
– खूप दिवसांनंतर सुंदर मराठी पुस्तक हाती आले आणि सलगपणे बसून वाचण्याचा योगही आला. जंगल आणि प्राणिसृष्टी वरची पुस्तके हाती आली की आपसूक फडशा पाडला जातोच ! “The Elephant Whisperer” ही लॉरेन्स अँथनी यांची कहाणी म्हणजे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याची विलक्षण साक्ष. लॉरेन्स यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, जगलं आणि जपलं ते निसर्गाशी असलेलं अतूट नातं. Continue reading
-
अदिती पार्थे ! From Bhor to NASA
– आज आपण एक अशी कथा वाचणार आहोत जी आपल्याला दाखवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, मेहनतीने आणि इच्छाशक्तीने आपले स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात. ही कथा आहे पुण्यातील एका १२ वर्षांच्या मुलीची — अदिती पार्थेची. अदिती पार्थे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, निगुडाघर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी आहे. ती दररोज सकाळी सव्वा Continue reading
-
जेमिमा रॉड्रिग्स: मुंबईकर जिगरबाज!
– डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईच्या एका १६ वर्षांच्या मुलीने अंडर-१९ क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. तेव्हापासूनच तिच्यात भविष्यातील स्टार खेळाडूची झलक दिसली होती. ती मुलगी म्हणजे जेमिमा रॉड्रिग्स. आता, ICC महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य सामन्यात जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचवले आहे. हा विजय साकारण्यात तिला Continue reading
-
नाक
– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील Continue reading
-
मी विजेता!

मला धावपटू व्हायचंय!

संस्कारांना फुटले अंकुर

Recent Posts