काव्यानंद
-
चित्रकाव्य: मनभावन !
मनभावन ……. अथांग गहिऱ्या निळ्या अंबरी साद घालीते कुणी अंतरी इथेच सखया आसपास तू उगा भासते या मनमंदिरी गगन चुंबिते सुरूपर्णाला किरण चुंबिती गिरीशिखराला गौरकाय चंचल हिमगौरी घट्ट बिलगली हिमालयाला वृक्षराजी घनदाट शहारे लपेटताती अभ्र पांढरे ऊन सावली बर्फावरती यमलगीत हे चंचल हसरे थंड थंड ही हवा कापरी स्पर्श हवासा उठती लहरी तरंग कोमल नदीच्या… Continue reading
-
मकर संक्रांति का त्योहार
ठंडी ठंडी हवाओं संगमिटे अंतर्मन के द्वेष सब,मकर राशि मे होता हैसूर्य देवता का प्रवेश जब। गुड़ की डलियों की मिठास मेंफिर घुलता सम्पूर्ण देश है,प्रेम भाव बांट आपस मेंखिलता हमारा परिवेश है। हल्की–हल्की धूप साथ मेंमीठी मीठी खुशियां लाये,भीनी–भीनी तिल की खुशबूघर आंगन सबका महकाये। मूंगफली, गुड़ रेवड़ी संगपंजाब लोहड़ी… Continue reading
-
कृष्णाकाठी सायंकाळ
कृष्णाकाठी सायंकाळ असेच येथे सोन पाऊली, लाल किरमिजी ऊन पडे, क्षितिजावरती असेच होते, मावळतीचे रंग सडे ! रविबिंबाच्या वळणावरती, केशर शिंपीत उभे आकाश, पश्चिमेकडे डोंगर माथी, असाच होता संधिप्रकाश ! मोहर होता आम्र तरूचा, घम घम होता दरवळला, निळसर डोंगर हिरवी राई, परिसर सारा सळसळला ! मंदिर शिखरे कातर होती, सांजवातीला घालीत साद, घाट… Continue reading
-
मिट्टी वाले दीये जलाना..अबकी बार दीवाली में !!
राष्ट्रहित का गला घोंटकर, छेद न करना थाली में… मिट्टी वाले दीये जलाना, अबकी बार दीवाली में ! देश के धन को देश में रखना, … Continue reading
-
नाती : डॉ. सौ. रुपाली दिपक कुलकर्णी, नासिक
नाती… ज्यांच्यामुळे.. मनी आनंद लहरी, सुखद क्षणांच्याही सरी, मनोविश्व माझे बहरी, नाती तीच !! ज्यांच्यामुळे.. मनी फुलतो वसंत,समाधानही अनंत, माझे क्षण शोभिवंत, नाती तीच ! ज्यांच्याकरिता.. मन कल्पिते नवनवे, शोधी भेट प्रयोजने, आठवांनी भरू पावे, नाती तीच ! ज्यांच्यामुळे.. चढे कळस कतृत्वास, बहर नवे… Continue reading
-
Life : A Creation by Aayesha Limaye
LIFE Life Is Journey, Enjoy It As It Comes, The World Will Keep Talking, As Old School As It Becomes ! Dare To Do Something Different, Dare To Be Yourself, Dare To Touch The Sky, And Keep Flying High ! Follow Your Heart, Keep Going Ahead, There Will Be Ups And Downs,… Continue reading
-
महाराष्ट्र देशा ..
महाराष्ट्र देशा 🚩🚩.. संतवाणीच्या भूपाळीने जागते ही भूमी, गान कोकिळेच्या स्वरांनी, नाहते ही भूमी, स्वातंत्र्यवीरांची कवने, जपते ही भूमी, कुसुमाग्रजांची काव्ये, गाते ही भूमी !! शिव–शंभूंच्या पराक्रमाची, गायी सह्याद्री हा गाथा, स्वराज्य रक्षक बलिदानांनी, उजळ या भूमीचा माथा, ज्ञान–तुका–नामा सह आळवी ही नाथा, वपु–पुलं–कानेटकरांच्या अतुल–अवीट कथा !! आषाढी–कार्तिकी निघे, श्रद्धा–भक्तीची वारी, देशभरातून… Continue reading
Recent Posts
