।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ

  • जीव झाडाले टांगला

    – ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील Continue reading

  • एका दगडात दोन पक्षी!

    – ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील Continue reading

  • विसर्जन ?

    – जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,जो असे आमच्या जगण्याचा सूर !! अशा श्रीगणेशाचा आनंदमयी सण,हर्षोल्हासाची सर्वत्र करितो उधळण,भक्ती- उत्साहाने उजळते जीवन,आयुष्यातील चिंता जणू विसरते मन !! गाठीभेटी अन आरती-प्रसाद,मोरया जयघोषाचा घुमतसे नाद,परस्परांतील वाढवितो संवाद,लाडक्या बाप्पाचा जणू हाच आशीर्वाद !! त्याच्या पावलांनीच होते गौरींचे आगमन,भक्तिभावाने साजरा होतो तोही सण,लक्ष्मी सेवेचे मिळते अतीव समाधान,एकत्र Continue reading

  • हेच मागणे गणरायाला

    – जगास साऱ्या सुखात ठेवा, हेच मागणे गणरायाला,संकटकाळी तुम्हीच धावा, हेच मागणे गणरायाला.. जरी वेगळे विचार अमुचे, माणुस म्हणुनी नको दुरावा,मनामनातिल मिटवा हेवा, हेच मागणे गणरायाला.. दुर्वांची मी जुडी वाहतो, मोदक लाडू अर्पण करतो,खिरापतीचा प्रसाद घ्यावा, हेच मागणे गणरायाला.. लहानग्यांचे तुम्ही लाडके, ज्येष्ठांचेही आवडते हो,तरुणाईला रस्ता दावा, हेच मागणे गणरायाला.. अनेक नावे जरी तुम्हाला, एकोप्याचे Continue reading

  • कमकुवत पासवर्ड आणि ७०० नोकऱ्या संपल्या !

    – KNP Logistics ही नॉर्थॅम्पटनशायर, यूके येथील १५८ वर्षे जुनी परिवहन कंपनी होती. ती Knights of Old या ब्रँड नावाखाली सुमारे ५०० ट्रक्सचा कारभार पाहत होती. KNP चा १५८ वर्षांचा कार्यकाळ, ५०० ट्रक्स आणि ७०० कर्मचारी असलेला समूह लॉजिस्टिक्स क्षेत्रात आपली मजबूत ओळख बनवून होता. पण हे सगळं वैभव क्षणात कोसळळे. कारण काय ? तर Continue reading

  • विकसनशील भारताने ऑलिंपिकचे आयोजन करावे का ?

    – भारतीय ऑलिंपिक संघटनेने (IOA) २०३६ च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन भारतात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे मागणी केली आहे. यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजेलिस आणि २०३२ मध्ये ब्रिस्बेन नंतर २०३६ मध्ये ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्यासाठी भारत इच्छुक असलेल्या अनेक देशांपैकी एक बनला आहे. पुढील वर्षी(२०२६) आयओसीकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे. ऑलिंपिकचे आयोजन करणे हे कोणत्याही देशासाठी Continue reading

  • तुमचं विस्मृतीत गेलेले धन परत मिळवा @ RBI UDGAM Portal

    – पुरेशी काळजी घेतली नाही ,कागदपत्रांची नीट नोंद ठेवली नाही, आळसापोटी दुर्लक्ष केले की कधी कधी आपलीच संपत्ती आपल्या नकळत गहाळ होते. आणि जेव्हा अशा अनेकांची हीच परिस्थिती होते तेव्हा लहान -सहान ठेवी एकत्रितपणे मोठा आकडा उभा करतात. जुलै २०२५ च्या आकडेवारीनुसार भारतीय बँकांमध्ये ₹६७,००३ कोटींपर्यंतच्या अवशेष ठेवी (Unclaimed Deposits) जमा आहेत. ही ठेवी अनेकदा Continue reading

  • सायबर गुन्हेगारी आणि RBI ची मार्गदर्शक तत्वे

    – गेल्या काही महिन्यात अल्पारंभाच्या ब्लॉग्स आणि कार्यक्रमांद्वारे ‘सायबर गुन्हेगारी आणि प्रकार’ यासंबंधी जगजागृती करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. नुकतेच १९ जुलै २०२५ रोजी CoinDCX या भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजपैकी एक असलेल्या एक्स्चेंजवर मोठा सायबर हल्ला झाला. त्यानिमित्ताने क्रिप्टो आणि डिजिटल करन्सीच्या वापराबाबत RBI ने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांवर चर्चा होणे गरजेचे वाटते. CoinDCX च्या Continue reading

  • दुहेरी परीक्षा – परीक्षेचे पावित्र्य तर कमी करणार नाही?

    – नवीन शैक्षणिक धोरणामध्ये (२०२०), विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनातून, विद्यार्थांची वर्षातून दोनदा परीक्षा घेतली पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण कमी होईल व अधिक लवचिकता मिळेल आणि त्यामुळे आनंददायी शिक्षण वातावरण निर्माण होईल,अशी शिफारस करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई), सन २०२६ पासून,एका शैक्षणिक सत्रात दहावीच्या बोर्ड परीक्षा दोनदा घेण्याच्या नियमांना नुकतीच Continue reading