।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


शैक्षणिक

  • π (पाय) दिन – १४ मार्च

    – π (पाय) हा गणितातील एक अत्यंत महत्त्वाचा स्थिरांक आहे. गणितातील अत्यंत महत्त्वाच्या स्थिरांकांपैकी एक असलेल्या π (पाय) या संख्येचा गौरव करण्यासाठी हा दिवस निवडला आहे. या संख्येतील सुरुवातीचे आकडे 3.14 असे असल्यामुळे दरवर्षी १४ मार्च (३/१४) हा दिवस Pi Day म्हणून साजरा केला जातो. १४ मार्च हा दिवस महान शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्मदिवस… Continue reading

  • कॅलेंडरची पुनरावृत्ती

    – हे आहे फेब्रुवारी २०२६ चे कॅलेंडर ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आठवड्यातील सातही वार बरोबर चार वेळा आलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही युट्युब वर किंवा इतरही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या बघितल्या असतील की हा फेब्रुवारी महिना पुन्हा येणे नाही. हा संयोग जुळून आलेला आहे ८२३ वर्षांनी… Continue reading

  • गणिती दिनदर्शिका @ कापरेकर कॉर्नर

    – थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी घेतलेली संकल्पना (जसे खरेदी-विक्री, गुणांची सरासरी, वेळेचे विभाजन इ. )… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग 2

    – 4 ने गुणल्यावर उलट होणारी चार आकडी संख्या कोणती ? प्रश्न : ABCD ही एक चार आकडी संख्या आहे. ही संख्या 4 ने गुणली असता ती उलटी होऊन DCBA होते.म्हणजेच, 4 × ABCD = DCBA भाग 1 : तर्कावर आधारित सोडवणूक (Student Friendly) स्टेप 1 : पहिला अंक A ठरवूया ABCD ही चार आकडी… Continue reading

  • 2025 : एक विलक्षण गणिती वर्ष

    (राष्ट्रीय गणित दिवस विशेष लेख) 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. महान भारतीय गणितज्ञ कै. श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण देशात गणिताचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. गणित हा केवळ आकड्यांचा विषय नसून तो विचारशक्ती विकसित करणारा, तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता वाढवणारा आणि शिस्तबद्ध जीवनाकडे नेणारा विषय… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग १

    – कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर नाशिकचे प्रसिद्ध गणितज्ञ कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, यांच्या कार्यास अभिवादन म्हणून आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी, अल्पारंभ फाऊंडेशन मार्फत ‘कापरेकर कॉर्नर’ उपक्रम राबविला जातो ज्याद्वारे गणित विषयवार रंजक व्याख्याने, उदाहरणे सोडविण्याच्या पद्धती इ. विषय घेतले जातात. उप्रक्रमाचा एक भाग म्हणून पुढील लेख ! गणिती कोडे — दोन अंकी संख्या… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१