।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Contents@SWS

  • Financial Literacy for Women

    विद्येसह वित्त येते… विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,निती विना गती गेली, गती विना वित्त गेलेइतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !! हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच… Continue reading

  • बालविवाह : जनजागृती गीत

    भारतामध्ये बालविवाह बेकायदा असला तरी या संदर्भातल्या घटनांना पूर्णपने आळा बसलेला नाही, ही शोकांतिका आहे. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाह या रुढीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, लाला गिरधारीलाल यांनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे… Continue reading

  • Ustad Rashid Khan..Shradhhanjali !

    उस्ताद राशिद खान साहब को भावपुर्ण श्रध्दांजली : प्रसाद खापर्डे मेरे गुरुजी..,उस्ताद राशिद खान साहब को भावपुर्ण श्रध्दांजली और विनम्र नमन, कुछ यादों के साथ। मै कोई लेखक नही , लेकिन उस्तादजी के जाने का दुख इतना है कि उनके साथ बिताए हुए वर्षोंकी सारी यादें उमड़ आई और पहेली बार लिखने का प्रयास कर… Continue reading

  • Soulful Verses: A Symphony of Poems Unveiled

    by Ms. Radha Odhekar & Ms. Shatakshi Risbud You Can Failure is okayBut you must try again,You have a second chance,For there’s no winning without pain. You must never say I can’t,For surely it’s not true!And there’s a fighting spirit,Deep down inside of you. You must never feel remorse,You must never feel regret,For surely you’ll have taken,Every… Continue reading

  • नदीकिनारी पाऊस !

    गोदावरीच्या तीरावरती, आनंद होतो पाहतांना,मुले पोहती पाण्यात, हसता हसता खेळतांना !! झाडे उगवली, फुले उमलली नदीच्या तीराला,शोभा पाहुनी मुले आली, पाने फुले वेचायला,मुलांचे विनोद ऐकुन, ढग हसले पोट धरून,हसता हसता त्यांच्याकडील, पाणी उडाले भरभरून !! मुलेही भिजली, फुले ही भिजली, पावसाच्या पाण्यातसंगतीला आले मोर सारे, नाचू लागले रानात,मोर, फुलं, मुलं सारे, संगतीने नाचु लागलेत्यांना पाहून… Continue reading

  • सोशल निवेश की इमोशनल कहाणीया !!

    अल्पारंभ फौंडेशन द्वारा चलित “अर्थ साक्षरता अभियान” के अंतर्गत , ये नुक्कड नाटिका प्रस्तुत की गई !! हमारा प्रयास हे की लोग सोशल मीडिया से प्रभावित होकर अपने वित्तीय निर्णय ना ले !! यही इस प्रस्तुत नाटिका का विषय हे !  कोरस १ : सोशल निवेश की इमोशनल कहाणीया  कोरस २: सोशल निवेश ? सोशल… Continue reading

  • आरती गोदावरीची

    चाल : सुखकर्ता , दुःखहर्ता … गणपतीची आरती प्रमाणे जय देवी, जय देवी, जय गोदावरी, दक्षिणगंगे माते गोदावरी !! पावन शिवभुमी त्रिंबक नगरी, येथेचि माता गोदा अवतरी ब्रह्मगिरीद्वारे आली गंगाद्वारी, प्रकटे प्रवाहे माता गोदावरी ।। १ ।। जय देवी, जय देवी … श्रीराम सान्निध्य लाभले जीवनी, तपोकाले तटे भरे कुंभपर्वणी, साधूसंतांची हो लागते वर्णी, पितरेही… Continue reading

  • कुब्जा : कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेबद्दल मनोगत

    – श्री. विनय कुलकर्णी अजून नाही जागी राधा,अजून नाही जागें गोकुळअशा अवेळीं पैलतीरावर,आज घुमे कां पावा मंजुळ ll माझ्या आईचे हे अगदी आवडते गाणे. आपण हे गाणे छान आणि सुरात म्हणतो हे माझ्या आईला पक्के ठावूक आहे. कुठल्याही घरगुती समारंभात माझ्या आईला गाणं म्हणण्याचा आग्रह झाला की, जी काही ठराविक गाणी ती अगदी तयारीने म्हणत… Continue reading

  • Gurupornima 2023

    गुरु शिष्य :  कापरेकर आणि गोटखिंडीकर ! गणकयंत्र मानव, अंकमित्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणित तज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर सर ५६ वर्षे नाशिक मध्ये राहत होते. प्रज्ञावंत गणिती असलेले कापरेकर सर देवळाली कॅम्पच्या झोराष्ट्रीयन पारशी निवासी शाळेत एक जून १९३२ रोजी शिक्षक म्हणून नोकरीस लागले. आर्थिक डबघााईमुळे १९४६मध्ये ती शाळा बंद पडल्यावर १९४६ते १९६२ या काळात देवळाली… Continue reading

  • Simple Options for Investments: सोप्या गुंतवणुकीचे विविध पर्याय

    आर्थिक गुंतवणूक हा शब्द बव्हंशी लोकांना खूप क्लिष्ट वाटतो. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की गुंतवणूक ही खूप तणावपूर्ण प्रक्रिया असून ती आपल्याला जमणार नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र बरेच असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत जे सरकारी आहेत आणि सोपे आणि तुलनेने कमी / विना रिस्कचे आहेत. आपण अश्या गुंतवणूक पर्यायांबद्दल जाणून घेऊ या. पोस्ट ऑफिस बचत… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१