।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


Contents@SWS

  • कॅलेंडरची पुनरावृत्ती

    – हे आहे फेब्रुवारी २०२६ चे कॅलेंडर ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आठवड्यातील सातही वार बरोबर चार वेळा आलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही युट्युब वर किंवा इतरही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या बघितल्या असतील की हा फेब्रुवारी महिना पुन्हा येणे नाही. हा संयोग जुळून आलेला आहे ८२३ वर्षांनी… Continue reading

  • गणिती दिनदर्शिका @ कापरेकर कॉर्नर

    – थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी घेतलेली संकल्पना (जसे खरेदी-विक्री, गुणांची सरासरी, वेळेचे विभाजन इ. )… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग 2

    – 4 ने गुणल्यावर उलट होणारी चार आकडी संख्या कोणती ? प्रश्न : ABCD ही एक चार आकडी संख्या आहे. ही संख्या 4 ने गुणली असता ती उलटी होऊन DCBA होते.म्हणजेच, 4 × ABCD = DCBA भाग 1 : तर्कावर आधारित सोडवणूक (Student Friendly) स्टेप 1 : पहिला अंक A ठरवूया ABCD ही चार आकडी… Continue reading

  • 2025 : एक विलक्षण गणिती वर्ष

    (राष्ट्रीय गणित दिवस विशेष लेख) 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. महान भारतीय गणितज्ञ कै. श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस संपूर्ण देशात गणिताचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. गणित हा केवळ आकड्यांचा विषय नसून तो विचारशक्ती विकसित करणारा, तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता वाढवणारा आणि शिस्तबद्ध जीवनाकडे नेणारा विषय… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग १

    – कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर नाशिकचे प्रसिद्ध गणितज्ञ कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, यांच्या कार्यास अभिवादन म्हणून आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी, अल्पारंभ फाऊंडेशन मार्फत ‘कापरेकर कॉर्नर’ उपक्रम राबविला जातो ज्याद्वारे गणित विषयवार रंजक व्याख्याने, उदाहरणे सोडविण्याच्या पद्धती इ. विषय घेतले जातात. उप्रक्रमाचा एक भाग म्हणून पुढील लेख ! गणिती कोडे — दोन अंकी संख्या… Continue reading

  • डॉलरच्या वर्चस्वाचा अस्त आणि जागतिक अर्थसत्तेचे हस्तांतरण

    – जागतिक अर्थकारणाच्या पटलावर सध्या एक ‘दृष्टिभ्रम’ (Optical Illusion) निर्माण झाला आहे. अमेरिकन डॉलरने रुपयाच्या तुलनेत नव्वदीचा टप्पा गाठला, हे विधान तांत्रिकदृष्ट्या सत्य असले, तरी त्याचा अन्वयार्थ लावताना वापरली जाणारी परिमाणे मात्र कालबाह्य ठरत आहेत. एखाद्या अर्थव्यवस्थेचे निदान करण्यासाठी ‘विनिमय दर’ हा एकमेव ‘स्टेथस्कोप’ मानण्याची चूक करणे, हे जागतिक अर्थशास्त्राच्या बदलत्या गतीशास्त्राचे (Dynamics) अज्ञान दर्शवते.… Continue reading

  • डिजीटलायझेनच्या विळख्यात

    – “काय ऐकलंत का, रघुनाथराव?” सकाळच्या फेरफटक्यानंतर बागेतल्या बाकावर शेजारचे पाटील काका बसले होते. चष्म्याच्या काचा पुसत त्यांनी मोठ्या आवाजात हाक दिली. “देशमुख काकांचे खातं रिकामं म्हणे.”“अरे देवा! कसं काय?” रघुनाथराव दचकले.“फोन आला म्हणे. म्हणाला, “बॅन्क KYC अपडेट केले नाही, ओटीपी द्या. त्यांनी OTP दिला आणि पैसे उडाले. आता बघा, आयुष्याची कमाई एका मिनीटात साफ… Continue reading

  • अमेरिकेची “पेनी” आता इतिहासजमा!

    – अमेरिकेतील सर्वात लहान नाणे ‘पेनी’ (म्हणजे १ सेंट ) आता इतिहासजमा झाले असून फिलाडेल्फियातील यू. एस. मिंटने अखेरचा वन-सेंट कॉइन तयार करत या २३८ वर्ष जुन्या चलनाला अधिकृत निरोप दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर यू. एस. ट्रेझरी आणि मिंटने पेनीचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला कारण एक पेनी तयार करायला साधारण चार… Continue reading

  • “The Elephant Whisperer” : माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी

    – खूप दिवसांनंतर सुंदर मराठी पुस्तक हाती आले आणि सलगपणे बसून वाचण्याचा योगही आला. जंगल आणि प्राणिसृष्टी वरची पुस्तके हाती आली की आपसूक फडशा पाडला जातोच ! “The Elephant Whisperer” ही लॉरेन्स अँथनी यांची कहाणी म्हणजे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याची विलक्षण साक्ष. लॉरेन्स यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, जगलं आणि जपलं ते निसर्गाशी असलेलं अतूट नातं.… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१