सामाजिक
-
निःशब्द आधारस्तंभ : दिव्यांग व्यक्तींच्या विकासातील काळजीवाहकांची भूमिका

साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणे , मग ते दृष्टिहीन, श्रवणबाधित असोत किंवा त्यांना कोणत्याही शारीरिक अथवा बौद्धिक अडचणी असोत ही केवळ सेवा नव्हे, तर प्रेम, चिकाटी आणि भावनिक गुंतवणुकीची एक अविरत प्रक्रिया असते. कुटुंबातील सदस्य, व्यावसायिक किंवा संस्थात्मक कर्मचाऱ्यांच्या रूपाने काळजीवाहक (Caregivers) हे या व्यक्तींच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण आधारस्तंभ असतात. केवळ दैनंदिन मदत पुरवण्यापलीकडे Continue reading
-
डेटा सेंटर्समुळे जलसंकटात वाढ होणार?

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्टिफिशियल इंटेलिजन्स ,बिग डेटा आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज असलेल्या तंत्रज्ञानाच्या युगात,आपण एकामेकाशी नेहमीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे जोडल्या गेलो आहोत. या जोडण्याला (कनेक्टिव्हिटीला) शक्ती देणारी पायाभूत सुविधा म्हणजे डेटा सेंटर्स,आपल्याला ऑनलाइन ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व्हर आणि स्टोरेज सिस्टम्स असलेल्या भौतिक इमारती, यामुळे आपले डिजिटल जग अविरत चालू आहे. संगणकीय-केंद्रित कामाची उर्जा कार्यक्षमता Continue reading
-
खो-खो विश्वचषक २०२५: भारताचे दुहेरी यश !!
– २०२५ सालचा खो-खो विश्वचषक हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. भारत या विश्वचषकाचा आयोजक देश होता. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी एरिनामध्ये १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातील २० पुरुष आणि १९ महिला संघांनी सहभाग घेतला होता. भारताने खो-खो विश्वचषकाच्या पहिल्याच आवृत्तीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही Continue reading
-
आशादायक स्वप्नांपासून ते वेदनादायी अनुभवांपर्यंत !
साक्षी देशमुख – मानसशास्त्रज्ञ यांचा एक अनुभव ही कथा आहे अर्जुनची ! १९ वर्षांचा अर्जुन, तरुण वयातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्याद्वारे जीवनमान उंचाविण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून होता. या सुंदर, आशादायक स्वप्नापासून सुरु झालेला त्याचा प्रवास त्याच्याच काही चुकांमुळे, मानसिकतेमुळे त्याला कर्जाच्या खाईपर्यंत कसा घेऊन गेला ते बघुयात. हे सर्व सुरू झाले एका स्वप्नापासून! Continue reading
-
देणार का तुम्ही मदतीचा हात ?
खारीचा वाटा: कापडी पिशवी प्रकल्प मागील काही दिवस आपण भारतवासीय आहोत याचा अभिमान पुन्हा एकदा वाटायला लावणारे वर्तमानपत्रातील मथळे वाचनात येत होते. जसे… ‘भारत जगातील सर्वात प्रगतीशील अर्थव्यवस्था’, ‘बुद्धीबळाच्या खेळात भारत देश जगात आघाडीवर.’ इ. पण याच महिन्यात वर्तमानपत्रातील एक अस्वस्थ करणारा मथळा वाचण्यात आला.. ‘भारत हा जगातील क्रमांक एकचा प्लास्टिक प्रदूषक! भारत दरवर्षी ९.३ Continue reading
-
कर्करोग आणि लक्षणे
डॉ.क्षमा वैरागी जगभरात कर्करोगाचे प्रमाण फार वाढत आहे. भारतातही कर्करोग रुग्णांची संख्या बरीच वाढत चालली आहे. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळे हा आजार ही एक गंभीर समस्या बनली आहे. जवळजवळ प्रत्येकाच्या परिचयात कर्करोग झालेल्या तसेच ककरोगामुळे मृत्यू झालेल्या व्यक्ती असतातच. पण जसे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्याच बरोबरीने त्यावरील संशोधनाचे प्रमाणही वाढत Continue reading
-
Financial Literacy for Women
विद्येसह वित्त येते… विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,निती विना गती गेली, गती विना वित्त गेलेइतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !! हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच Continue reading
-
बालविवाह : जनजागृती गीत
भारतामध्ये बालविवाह बेकायदा असला तरी या संदर्भातल्या घटनांना पूर्णपने आळा बसलेला नाही, ही शोकांतिका आहे. अज्ञान, दारिद्र्य, रूढीप्रियता आणि परंपरा या कारणांनी बालविवाह घडून येतात. अशा विवाहामुळे बालकांचे शिक्षण, आरोग्य, खेळण्याचं वय हिरावून घेतलं जातं. बालविवाह या रुढीचे गांभीर्य लक्षात घेऊन राजा राममोहन रॉय, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, लाला गिरधारीलाल यांनी या अनिष्ट प्रथेविरुद्ध जनमत जागे Continue reading
-
सोशल निवेश की इमोशनल कहाणीया !!
अल्पारंभ फौंडेशन द्वारा चलित “अर्थ साक्षरता अभियान” के अंतर्गत , ये नुक्कड नाटिका प्रस्तुत की गई !! हमारा प्रयास हे की लोग सोशल मीडिया से प्रभावित होकर अपने वित्तीय निर्णय ना ले !! यही इस प्रस्तुत नाटिका का विषय हे ! कोरस १ : सोशल निवेश की इमोशनल कहाणीया कोरस २: सोशल निवेश ? सोशल Continue reading
-
ChatGPT आहे मनोहर तरीही …
मानवी मेंदूची बुद्धीमत्ता आणि आर्टिफिशल इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रीम बुद्धीमत्ता यांची तुलना केली असता मानवी बुद्धीमत्तेचे पारडे नेहेमीच वरचढ असलेले आपण पहात आलो आहोत. शेवटी कृत्रीम बुद्धीमत्तेला जन्म मानवी मेंदूनेच तर दिला आहे ! परंतु, ३० नोव्हेंबर २०२२ रोजी, पूर्वी इलॉन मस्क यांच्या मालकीच्या असणाऱ्या OpenAI या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संशोधन कंपनीने ChatGPT या प्रणालीला Continue reading
Recent Posts
