।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन

शैक्षणिक

  • कॅलेंडरची पुनरावृत्ती

    – हे आहे फेब्रुवारी २०२६ चे कॅलेंडर ज्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे आठवड्यातील सातही वार बरोबर चार वेळा आलेले आहेत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्ही युट्युब वर किंवा इतरही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्या बघितल्या असतील की हा फेब्रुवारी महिना पुन्हा येणे नाही. हा संयोग जुळून आलेला आहे ८२३ वर्षांनी… Continue reading

  • गणिती दिनदर्शिका @ कापरेकर कॉर्नर

    – थोडे प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या कल्पकतेला वाव दिला की विद्यार्थी दिलेल्या विषयावर अफलातून काम करतात, मग तो विषय गणित का असेना ! हे सिद्ध झालेय ‘कापरेकर कॉर्नर’ अंतर्गत काम करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांच्या माध्यमातून. असाच एक उपक्रम आहे ‘गणिती दिनदर्शिका’. या उपक्रमात विद्यार्थी दिनदर्शिकेसाठी घेतलेली संकल्पना (जसे खरेदी-विक्री, गुणांची सरासरी, वेळेचे विभाजन इ. )… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग 2

    – 4 ने गुणल्यावर उलट होणारी चार आकडी संख्या कोणती ? प्रश्न : ABCD ही एक चार आकडी संख्या आहे. ही संख्या 4 ने गुणली असता ती उलटी होऊन DCBA होते.म्हणजेच, 4 × ABCD = DCBA भाग 1 : तर्कावर आधारित सोडवणूक (Student Friendly) स्टेप 1 : पहिला अंक A ठरवूया ABCD ही चार आकडी… Continue reading

  • चालवा डोकं, सोडवा कोडं: भाग १

    – कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर नाशिकचे प्रसिद्ध गणितज्ञ कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, यांच्या कार्यास अभिवादन म्हणून आणि विद्यार्थ्यांमध्ये गणिताची अभिरुची वृद्धिंगत करण्यासाठी, अल्पारंभ फाऊंडेशन मार्फत ‘कापरेकर कॉर्नर’ उपक्रम राबविला जातो ज्याद्वारे गणित विषयवार रंजक व्याख्याने, उदाहरणे सोडविण्याच्या पद्धती इ. विषय घेतले जातात. उप्रक्रमाचा एक भाग म्हणून पुढील लेख ! गणिती कोडे — दोन अंकी संख्या… Continue reading

  • संस्कारांना फुटले अंकुर

    – ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील… Continue reading

  • जीव झाडाले टांगला

  • एका दगडात दोन पक्षी!

  • शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी असावीच

    प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या (OECD) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम २०२२ च्या अहवालात असे आढळून आले की शाळेतील विद्यार्थ्यांजवळील स्मार्टफोन वर्गातील लक्ष विचलित करण्यात एक प्रभावी कारण आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. मोबाईल फोनवर येणाऱ्या सूचना पण विद्यार्थांचे लक्ष विचलित करू शकतात. अजून एका… Continue reading

  • दूरदर्शी कै. महादेव बल्लाळ नामजोशी

    वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखणारे अनोखे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील जनतेला, उद्योग व्यवसायाला पुढे नेण्यासाठी अनेक दृष्ट्या, बुद्धिमान व्यक्तिमत्वांनी हातभार लावलेले आहेत,. त्यातील कित्येक नावे आपल्या परिचयाचीही नाहीत. परंतु अलीकडेच ‘महादेव बल्लाळ नामजोशी’ यांच्या कार्याविषयी वाचनात आले. इ. स. १८८० सालीच त्यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखलेले होते आणि त्या अनुषंगाने मोठे कार्य उभे केले होते हे वाचून आश्चर्य… Continue reading

  • कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनाचे बदलते वळण

    डॉ. मृणालिनी दोडके व श्री. दिपक दोडके, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हा आजकाल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शास्त्रज्ञ, उद्योगपती, समाजशास्त्रज्ञ सर्वच जीवनाच्या प्रत्येक पैलूत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभावीपणा अनुभवत आहेत. मानवाच्या वर्तनातील सर्वात मोठा बदल AI आणू शकते, असे मानले जात आहे. उद्योग, शिक्षण आणि समाज यांचे कार्यपद्धती येत्या काही वर्षांत पूर्णपणे… Continue reading

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१