ललित
-
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !
संत तुकाराम यांचा अभंग आणि त्याचा भावार्थ. येऊ घातलेल्या आषाढी एकादशी निमित्त, महाराष्ट्रातील संपन्न अशा संतपरंपरेतील, विठ्ठलावरील रचना वाचत होते. जसजशा या रचना वाचित गेले तसतसा त्यांच्या रचनानाकारांविषयी (ज्ञाना, नाथा, नामा, तुका , चोखा, जना इ.) आदर दुणावत गेला. लौकिक अर्थाचे शिक्षण नाही, घरातील सांपत्तिक परिस्थिती हलाखीची, जातीयव्यवस्थेमुळे समाजातून मिळणारा तिरस्कार.. अशा दुःखी-कष्टी अवस्थेतेतही, केवळ Continue reading
-
प्रवास .. मानवकेंद्रीत ते मानव विरहित व्यवहारांचा
एक आढावा असे म्हणतात की ही सृष्टी निर्माण झाली ती एका ओमकारापासून. वर्षानुवर्ष कालचक्र फिरते आहे आणि सृष्टी तिच्या मायेचा खेळ खेळते आहे. ह्या खेळात करोडो जीव, जंतू,वृक्ष,जलचर एकत्रित रित्या रहातात आहे- ह्यात सगळ्यात बुद्धिवान प्राणी म्हणजे माणूस. माणसाने आजतागायत नवनवीन शोध लावून जिवन सुख, सोयी आणि समृद्धीचे केले आहे. ही प्रगती आज थक्क करून Continue reading
-
जगण्याचा सूर गवसलेला शंतनू !!
“नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन “ हा श्री. शंतनु गुणे, नर्मदा परिक्रमावासी यांचे ‘दृक-श्राव्य अनुभवकथन’ करणारा कार्यक्रम ३१ मे २०२४ , सायं ६:१५ वाजता, विशाखा हॉल , कुसुमाग्रज स्मारक, नाशिक येथे संपन्न झाला !! या कार्यक्रमास जिज्ञासूंनी उदंड प्रतिसाद दिला . श्री. गुणे यांनी व्यक्त केलेल्या अतिशय भावपूर्ण आणि प्रवाही अशा अनुभूतीमधून श्रोत्यानाही नर्मदा Continue reading
-
Narmada Parikrama
नर्मदा परीक्रमा : एक जीवन दर्शन आनंद म्हणजे , जीवनाला दिलेल्या डोळस प्रतिसादामुळे आपल्यातीलच एक अनोख्या पाकळीचं आपसुक उमलणं आणि तिच्या विश्रब्ध सुंगंधात आपणच हरवून जाणं ! दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू केलेला परमअलौकिक नर्मदामाईच्या दिव्य परिक्रमेचा संकल्प बरोबर चार महिन्यांच्या पदभ्रमणाने पूर्णत्वास गेला आहे याचे कारण ज्याक्षणी मी हा संकल्प केला त्याक्षणापासून नर्मदामाईने माझ्या कायेला कवचकुंडले Continue reading
-
कठीण समय येता
मे २०२४ सिंगापूर ट्रीप मधील अनुभव !! हा अनुभव आहे मे २०२४ च्या आमच्या सिंगापूर ट्रीप मधला !! या दिवशी आमच्या आयटर्नरीत , Marina Bay Sands या सिंगापूरची ओळख बनलेल्या आणि मरीना बे च्या समोर असणाऱ्या आलिशान हॉटेलच्या ऑब्झर्व्हेटरी डेकचा अनुभव समाविष्ट होता ! त्या लगतच असणारे, अतिशय नयनरम्य असे क्लाउड फॉरेस्ट , फ्लॉवर डोम Continue reading
-
Ustad Rashid Khan..Shradhhanjali !
उस्ताद राशिद खान साहब को भावपुर्ण श्रध्दांजली : प्रसाद खापर्डे मेरे गुरुजी..,उस्ताद राशिद खान साहब को भावपुर्ण श्रध्दांजली और विनम्र नमन, कुछ यादों के साथ। मै कोई लेखक नही , लेकिन उस्तादजी के जाने का दुख इतना है कि उनके साथ बिताए हुए वर्षोंकी सारी यादें उमड़ आई और पहेली बार लिखने का प्रयास कर Continue reading
-
कुब्जा : कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेबद्दल मनोगत
– श्री. विनय कुलकर्णी अजून नाही जागी राधा,अजून नाही जागें गोकुळअशा अवेळीं पैलतीरावर,आज घुमे कां पावा मंजुळ ll माझ्या आईचे हे अगदी आवडते गाणे. आपण हे गाणे छान आणि सुरात म्हणतो हे माझ्या आईला पक्के ठावूक आहे. कुठल्याही घरगुती समारंभात माझ्या आईला गाणं म्हणण्याचा आग्रह झाला की, जी काही ठराविक गाणी ती अगदी तयारीने म्हणत Continue reading
-
Gurupornima 2023
गुरु शिष्य : कापरेकर आणि गोटखिंडीकर ! गणकयंत्र मानव, अंकमित्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणित तज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर सर ५६ वर्षे नाशिक मध्ये राहत होते. प्रज्ञावंत गणिती असलेले कापरेकर सर देवळाली कॅम्पच्या झोराष्ट्रीयन पारशी निवासी शाळेत एक जून १९३२ रोजी शिक्षक म्हणून नोकरीस लागले. आर्थिक डबघााईमुळे १९४६मध्ये ती शाळा बंद पडल्यावर १९४६ते १९६२ या काळात देवळाली Continue reading
-
प्रेरणादायी : राधिका गुप्ता , मुख्य कार्यकारी अध्यक्ष, एडलवाईस
राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ झालेल्या राधिका त्यांच्या शारिरीक व्यंगामुळे अथवा दिसण्यामुळे नेहमीच हास्याची शिकार व्हायच्या ! त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि जन्मावेळी ओढवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची मान तुटलेली होती ! त्यांना Girl with broken neck म्हणून ओळखले जाई ! पण आज Continue reading
-
मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा Continue reading
Recent Posts
