ललित
-
डॉलरच्या वर्चस्वाचा अस्त आणि जागतिक अर्थसत्तेचे हस्तांतरण
– जागतिक अर्थकारणाच्या पटलावर सध्या एक ‘दृष्टिभ्रम’ (Optical Illusion) निर्माण झाला आहे. अमेरिकन डॉलरने रुपयाच्या तुलनेत नव्वदीचा टप्पा गाठला, हे विधान तांत्रिकदृष्ट्या सत्य असले, तरी त्याचा अन्वयार्थ लावताना वापरली जाणारी परिमाणे मात्र कालबाह्य ठरत आहेत. एखाद्या अर्थव्यवस्थेचे निदान करण्यासाठी ‘विनिमय दर’ हा एकमेव ‘स्टेथस्कोप’ मानण्याची चूक करणे, हे जागतिक अर्थशास्त्राच्या बदलत्या गतीशास्त्राचे (Dynamics) अज्ञान दर्शवते. Continue reading
-
डिजीटलायझेनच्या विळख्यात
– “काय ऐकलंत का, रघुनाथराव?” सकाळच्या फेरफटक्यानंतर बागेतल्या बाकावर शेजारचे पाटील काका बसले होते. चष्म्याच्या काचा पुसत त्यांनी मोठ्या आवाजात हाक दिली. “देशमुख काकांचे खातं रिकामं म्हणे.”“अरे देवा! कसं काय?” रघुनाथराव दचकले.“फोन आला म्हणे. म्हणाला, “बॅन्क KYC अपडेट केले नाही, ओटीपी द्या. त्यांनी OTP दिला आणि पैसे उडाले. आता बघा, आयुष्याची कमाई एका मिनीटात साफ Continue reading
-
“The Elephant Whisperer” : माणूस आणि निसर्ग यांच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी
– खूप दिवसांनंतर सुंदर मराठी पुस्तक हाती आले आणि सलगपणे बसून वाचण्याचा योगही आला. जंगल आणि प्राणिसृष्टी वरची पुस्तके हाती आली की आपसूक फडशा पाडला जातोच ! “The Elephant Whisperer” ही लॉरेन्स अँथनी यांची कहाणी म्हणजे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याची विलक्षण साक्ष. लॉरेन्स यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, जगलं आणि जपलं ते निसर्गाशी असलेलं अतूट नातं. Continue reading
-
जेमिमा रॉड्रिग्स: मुंबईकर जिगरबाज!
– डिसेंबर २०१७ मध्ये मुंबईच्या एका १६ वर्षांच्या मुलीने अंडर-१९ क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधले होते. तेव्हापासूनच तिच्यात भविष्यातील स्टार खेळाडूची झलक दिसली होती. ती मुलगी म्हणजे जेमिमा रॉड्रिग्स. आता, ICC महिला विश्वचषक २०२५ च्या उपांत्य सामन्यात जेमिमाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १२७ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचवले आहे. हा विजय साकारण्यात तिला Continue reading
-
मला धावपटू व्हायचंय!
– ‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील Continue reading
-
संस्कारांना फुटले अंकुर

जीव झाडाले टांगला

एका दगडात दोन पक्षी!

विकसनशील भारताने ऑलिंपिकचे आयोजन करावे का ?
– भारतीय ऑलिंपिक संघटनेने (IOA) २०३६ च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन भारतात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे मागणी केली आहे. यामुळे २०२८ मध्ये लॉस एंजेलिस आणि २०३२ मध्ये ब्रिस्बेन नंतर २०३६ मध्ये ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्यासाठी भारत इच्छुक असलेल्या अनेक देशांपैकी एक बनला आहे. पुढील वर्षी(२०२६) आयओसीकडून अंतिम निर्णय अपेक्षित आहे. ऑलिंपिकचे आयोजन करणे हे कोणत्याही देशासाठी Continue reading
-
अनुभव : बियास कुंड ट्रेक
– मे २०२५ मध्ये आम्ही जवळपास ३५ जणांच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपने, IBEX HIKES च्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांचा, मॉडरेट कॅटेगरीतला बियास कुंड ट्रेक केला. मनालीजवळील हिमाचल प्रदेशातील बियास कुंड सुमारे १२,२०० फूट उंचीवर वसलेलं आहे. हा ट्रेक करण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस चांगले. ट्रेक मार्गावरील हिरवीगार कुरणे, फुलांनी बहरलेली झुडुपे, हिमाच्छादित पर्वत शिखरे, सोबतीला खळाळत वाहणारी बियास नदी Continue reading
Recent Posts