।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ

  • कुब्जा : कवयित्री इंदिरा संत यांच्या कवितेबद्दल मनोगत

    – श्री. विनय कुलकर्णी अजून नाही जागी राधा,अजून नाही जागें गोकुळअशा अवेळीं पैलतीरावर,आज घुमे कां पावा मंजुळ ll माझ्या आईचे हे अगदी आवडते गाणे. आपण हे गाणे छान आणि सुरात म्हणतो हे माझ्या आईला पक्के ठावूक आहे. कुठल्याही घरगुती समारंभात माझ्या आईला गाणं म्हणण्याचा आग्रह झाला की, जी काही ठराविक गाणी ती अगदी तयारीने म्हणत Continue reading

  • Gurupornima 2023

    गुरु शिष्य :  कापरेकर आणि गोटखिंडीकर ! गणकयंत्र मानव, अंकमित्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गणित तज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर सर ५६ वर्षे नाशिक मध्ये राहत होते. प्रज्ञावंत गणिती असलेले कापरेकर सर देवळाली कॅम्पच्या झोराष्ट्रीयन पारशी निवासी शाळेत एक जून १९३२ रोजी शिक्षक म्हणून नोकरीस लागले. आर्थिक डबघााईमुळे १९४६मध्ये ती शाळा बंद पडल्यावर १९४६ते १९६२ या काळात देवळाली Continue reading

  • Simple Options for Investments: सोप्या गुंतवणुकीचे विविध पर्याय

    आर्थिक गुंतवणूक हा शब्द बव्हंशी लोकांना खूप क्लिष्ट वाटतो. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की गुंतवणूक ही खूप तणावपूर्ण प्रक्रिया असून ती आपल्याला जमणार नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र बरेच असे गुंतवणुकीचे पर्याय आहेत जे सरकारी आहेत आणि सोपे आणि तुलनेने कमी / विना रिस्कचे आहेत. आपण अश्या गुंतवणूक पर्यायांबद्दल जाणून घेऊ या. पोस्ट ऑफिस बचत Continue reading

  • AskSwarada: Mediclaim Insurance : नक्की किती मेडीक्लेम कव्हरेज हवे ?

    मेडीक्लेम काढायचे निश्चित झाल्यावर पुढचा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो की, माझे नेमके किती कव्हरेज असले पाहीजे? जास्त कव्हरेज घ्यायचे असेल तर प्रिमियम सुद्धा जास्त लागेल. मग आपली मानसिकता अशी होते की ‘कव्हरेज कडे बघू की प्रिमियम जास्त लागतो आहे याची काळजी करु?’ आणि हे सगळे करत असताना नेमके किती कव्हरेज खरंच गरजेचे आहे? हे कसे Continue reading

  • AskSwarada: Mediclaim Insurance : हॉस्पिटलायझेशन नंतर मेडीक्लेम?

    मेडीक्लेम काढायचा विचार मनात आला की आपण आधी एखाद्या अ‍ॅडव्हायझरला गाठतो. आपल्या बद्दल माहिती सांगतो आणि इन्शुरन्सविषयी, त्याच्या प्रिमियमविषयी माहिती घेतो. प्रिमियमचा आकडा ऐकला की आपण विचारात पडतो. आपले नियमित खर्च, अचानक येणारे खर्च ह्याचा विचार करताना ‘आपल्याला कुठे काय होतेय इतक्यात ? आपण भरलेले पैसे वायाच तर जाणार ना? आपल्याला आत्ता तरी मेडीक्लेमची गरज Continue reading

  • AskSwarada: Mediclaim Insurance : आरोग्यविमा : काळाची गरज……

    AskSwarada: Mediclaim Insurance : आरोग्यविमा : काळाची गरज……

    “हॅलो, मी शुभा मावशी बोलते आहे. काकांना अ‍ॅडमिट केले आहे. त्यांच्या छातीत दुखत होते. ट्रीटमेंट सुरु आहे पण डॉक्टरांनी खर्च खूप सांगितला आहे. आता मेडीक्लेम काढली तर काही होऊ शकते का?” मावशीचे वय ६५ आणि काकांचे ७३ आहे. त्यांचे वय बघता मेडीकल इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते. ह्या मावशीला काही महिन्यापूर्वी मी मेडीक्लेमबद्दल माहिती दिली होती. Continue reading

  • Path to Change

    राधा धनंजय ओढेकर ! बारा-तेरा वर्षांची चिमुरडी ! तिच्या वर्ग शिक्षकांच्या ग्रीटिंग कार्डसाठी तिने ही Path to Change ही इंग्रजी कविता लिहिली आणि आल्या लेकीकडून प्रेरणा घेऊन तिच्या आईने त्या कवितेचा मराठीत स्वैर अनुवाद केला आहे !! या दोन्ही कविता , अल्पारंभाच्या वाचकांसाठी !! Path to ChangeThe path to change is dark and coldTo crosss, Continue reading

  • ChatGPT आहे मनोहर तरीही …

    मानवी मेंदूची बुद्धीमत्ता आणि आर्टिफिशल  इंटेलिजन्स (AI) अर्थात कृत्रीम  बुद्धीमत्ता यांची तुलना केली असता  मानवी बुद्धीमत्तेचे पारडे नेहेमीच  वरचढ असलेले आपण पहात आलो आहोत. शेवटी कृत्रीम बुद्धीमत्तेला जन्म मानवी मेंदूनेच तर दिला आहे !  परंतु,  ३० नोव्हेंबर २०२२ रोजी, पूर्वी इलॉन मस्क  यांच्या मालकीच्या असणाऱ्या OpenAI या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संशोधन कंपनीने ChatGPT या प्रणालीला Continue reading

  • संत जनाबाईंची मानसहोळी

      संत जनाबाईंची मानसहोळी कराया साजरा | होलिकेचा सण | मनाचे स्थान | निवडिले || ऐसे ते स्थान | साधने सारवले | भक्तीने शिंपिले | केले सिद्ध || त्या स्थानी खळगा | समर्पणाचा केला | त्यात उभा ठेला | अहंकार एरंड || रचलीया तेथे | लाकडे वासनांची | इंद्रीय गोवऱ्याची | रास भली || गुरुकृपा Continue reading

  • प्रेरणादायी : राधिका गुप्ता , मुख्य कार्यकारी अध्यक्ष, एडलवाईस

     राधिका गुप्ता या एडलवाईस, वित्तीय सेवा कंपनीच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष आहेत. वयाच्या ३३ व्या वर्षी सीईओ झालेल्या राधिका त्यांच्या शारिरीक व्यंगामुळे  अथवा दिसण्यामुळे नेहमीच हास्याची शिकार व्हायच्या ! त्यांचा जन्म पाकिस्तानात झाला होता आणि जन्मावेळी ओढवलेल्या गुंतागुंतीमुळे त्यांची मान तुटलेली होती ! त्यांना Girl with broken neck म्हणून ओळखले जाई ! पण आज Continue reading