।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ

  • गप्पा आजोबांशी:लेखांक 2:

    “गप्पा आजोबांशी”, म्हणजे संस्कारक्षम वयातील मुलांनी त्यांच्या आजोबांशी मारलेल्या गप्पा आणि त्यातून मनावर बिंबित होणाऱ्या संस्कारांचा ठेवा !  श्री. बा. ल. शुक्ल लिखित, मुक्तांगण प्रकाशित पुस्तकाचा लेखांक 2: ऑडिओ स्वरूपात !   “दुरितांचे तिमिर जावो…” https://www.facebook.com/GappaAjobanshi/videos/750302025732579    Continue reading

  • गप्पा आजोबांशी : लेखांक १

    “गप्पा आजोबांशी”, म्हणजे संस्कारक्षम वयातील मुलांनी त्यांच्या आजोबांशी मारलेल्या गप्पा आणि त्यातून मनावर बिंबित होणाऱ्या संस्कारांचा ठेवा !  श्री. बा. ल. शुक्ल लिखित, मुक्तांगण प्रकाशित पुस्तकाचा लेखांक १: ऑडिओ स्वरूपात !   “दिव्या दिव्या दिपत्कार” !!   https://www.facebook.com/GappaAjobanshi/videos/278658339867882 Continue reading

  • वाटा.. आनंददायी ऑनलाईन शिक्षणाच्या

    १५ मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा नियमित वेळेवर सुरु न झाल्याने  विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. काही शाळांतून तासन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले तर काही शाळांमधून व्हाट्सअप आणि यूट्यूब सारख्या माध्यमातून म्हणजे मेसेंजिंग आणि व्हिडीओ अशा  माध्यमातून शिक्षण सुरू झाले आहे.  Continue reading

  • माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १: पठाणमामू : : श्री. बलबीर अधिकारी

    लेखांक १: पठाणमामू       त्याचे खरे नाव काय होते ते माहित नाही. सारेजण त्याला पठाणमामू म्हणत. आम्हीहीतेच नाव वापरत असू. खरे नाव माहीत करून घेण्याची वेळ वा गरज कधी पडलीच नाही. नामपूरगावात चार फाट्यावर एका झोपडीवजा घरात मामूचा संसार होता. स्वत: व्यवसायाने गवंडी असूनही त्याने आपल्या घराची वीट कधी सरळ रेषेत बसवली नाही. ओळंब्याचावापर करणे Continue reading

  • तिचे अर्थभान …डॉ. रुपाली कुलकर्णी.

    तिच्या अर्थभानावर बोलण्याआधी, आपल्या आजुबाजूला घडणारे ‘अर्था‘शी  निगडीत काही प्रसंग आधी पाहुयात. समजा,  श्री.  चिंतामणी आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक गुंतवणूक करतात किंवा करणार आहेत. अशावेळी घरातील सौ.चिंतामणींशी ते कसे संवाद साधतात ते पाहुयात.  प्रसंग १:  शून्य  संवाद ! सौ.चिंतामणींना आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी  घरात माहिती देण्यास अजिबात आवडत नाही किंवा तसे करण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही.   Continue reading

  • अल्पारंभ: – श्री. रघुवीर अधिकारी

       SWS चे राैप्य महाेत्सवी वर्ष साजरे करत असतांना, आमच्या संस्थेमार्फत गेल्या २५ वर्षात झालेल्या अनेक सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. सुरवात अर्थातच अगदी छाेट्या स्वरुपात हाेती – ‘।।अल्पारंभ: क्षेमकरा ।।‘ या आमच्या ब्रीदवाक्याप्रमाणे ! राैप्य महाेत्सवी वर्षात या सामाजिक कार्याला संघटित स्वरूप द्यावे व स्वतंत्र संस्थेमार्फतच हे काम करावे – म्हणजे अधिक संघटितरित्या आणि परिणामकारक स्वरूपात कार्य पुढे Continue reading