अल्पारंभ
-
ब्लू-बुक: आर्थिक साक्षरता, जागरूकता आणि समावेशषकता
ब्लू–बुक: आर्थिक साक्षरता, जागरूकता आणि समावेशषकता Blue Book: Financial Literacy, Awareness and Inclusion आपले कुटुंब आपल्यासाठी नेहमीच सर्वात महत्वाचे आणि प्रिय असते. ‘कुटूंब’ ही संकल्पनाच अशी आहे की जी कर्त्या व्यक्तीस, कुटुंबासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असते जेणेकरून कुटुंबातील प्रत्येक सदस्य, त्याचे भावी आयुष्य अधिक समृद्धरित्या… Continue reading
-
ईच्छा तेथे .. शिक्षण ! : डॉ. रुपाली कुलकर्णी
ईच्छा तेथे .. शिक्षण ! कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत. आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना शैक्षणिक स्तरावरही बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पद्धती, माध्यमे , परीक्षां संबंधित बदल आणि… Continue reading
-
महाराष्ट्र देशा ..
महाराष्ट्र देशा 🚩🚩.. संतवाणीच्या भूपाळीने जागते ही भूमी, गान कोकिळेच्या स्वरांनी, नाहते ही भूमी, स्वातंत्र्यवीरांची कवने, जपते ही भूमी, कुसुमाग्रजांची काव्ये, गाते ही भूमी !! शिव–शंभूंच्या पराक्रमाची, गायी सह्याद्री हा गाथा, स्वराज्य रक्षक बलिदानांनी, उजळ या भूमीचा माथा, ज्ञान–तुका–नामा सह आळवी ही नाथा, वपु–पुलं–कानेटकरांच्या अतुल–अवीट कथा !! आषाढी–कार्तिकी निघे, श्रद्धा–भक्तीची वारी, देशभरातून… Continue reading
-
गीतरामायण : प्रतिमा कुलकर्णी
माझ्या आयुष्यात ‘गीतरामायण’ आलं खूप उशिरा. कविश्रेष्ठ गदिमा यांचे शब्द आणि बाबूजींच्या स्वरांची ती जादू.. खरं तर यातल्या ५६ गाण्यांपैकी प्रत्येक गाण्यावर वेगळं लिहिता येईल. भावनांचं ‘रोलर कोस्टर’ ठरणारी ही गाणी, आणि अनेक ‘दृश्य’काव्याने भरलेले संपूर्ण गीतरामायण! यातले प्रसंग चितारण्याची गदिमांची पद्धत मोठी खुबीदार आहे आणि ते स्वरबद्ध करणारा सुधीर फडके यांचा दैवी आवाज. गीतरामायण… Continue reading
-
गप्पा आजोबांशी -लेख १६ डॉ. राजेंद्र प्रसाद लेख १७: तुळशी महात्म्य : श्री. बा. ल. शुक्ल
लेख १६ डॉ. राजेंद्र प्रसाद लेख १७: तुळशी महात्म्य Continue reading
Recent Posts
