अल्पारंभ
-
निवेदनातील प्रकाशमान सरस्वती अनघा मोडक
महाराष्ट्रभरात आणि महाराष्ट्राबाहेरचे असंख्य कार्यक्रम, व्याख्याने यामुळे लोकांसमोर आज अनघा मोडक हे निवेदन क्षेत्रातलं आघाडीचं नाव आहे. अंधत्वावर मात करून सुरू असलेला अनघा मोडकचा प्रवास सर्वांना नक्कीच प्रेरणादायी आहे. ती कुठेतरी बघून वाचतेय, तिच्या हाताजवळ कागद असणारच त्याशिवाय एवढ कसं बोलेल…. एका कार्यक्रमातील रसिकांमध्ये सुरु असलेली कुजबुज… कार्यक्रमाचा निवेदक किंवा निवेदिका म्हटल कि माईकबरोबरच भरपूर Continue reading
-
निमित्त : ५ जून : जागतिक पर्यावरण दिवस : प्लास्टिकचे रस्ते, प्लास्टिकचे फ्युएल!
प्लास्टिकचे रस्ते, प्लास्टिकचे फ्युएल! आपल्या आजूबाजूच्या कचरापेट्यात, रस्त्यावरच्या मोकळ्या जागेत, हायवे आणि रेल्वेरूळांच्या शेजारी सहज नजर गेली तरी काय दिसतं? प्लास्टिकच्या पिशव्या, चिप्स, खाऊची रिकामी पाकिटं, कोल्डड्रिंकच्या बाटल्या यांचा अगदी खच. असं वाटतं की हे प्लास्टिक पृथ्वीला दशांगुळे व्यापून राहतंय की काय? अगदी गायी- गुरं यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशीच Continue reading
-
साइबर जागरूकता
माता-पिता के लिए साइबर जागरूकता और स्वच्छता अपने बच्चों से ग्रूमिंग, बुलिंग और स्टैकिंग जैसे संभावित ऑनलाइन खतरों के बारे में बातचीत करें और उनकी ऑनलाइन गतिविधियों पर नज़र रखें। इंटरनेट और ऑनलाइन गेम के प्रयोग के संबंध में स्पष्ट दिशानिर्देश सेट करें। व्यवहार में परिवर्तन के संकेतों को देखें: यदि आपका बच्चा ऑनलाइन अधिक समय Continue reading
-
चौकस बुद्धी .. गुंतवणूक करताना !!
#बार्शीचं नाव अलीकडे खूप ऐकण्यात आलं असेल. विषय होता शेअर बाजार आणि त्यात झालेला स्कॅम! टीव्ही, सोशल मीडिया आणि गावागावातील कट्ट्यावर हा विषय चवीनेचर्चिला जात आहे. कोणीतरी एका व्यक्तीने लोकांचे पैसे घेतले आणि तो पैसे घेऊनपळून गेला अशी साधारणपणे बातमी पसरू लागली. वास्तविक पाहता विषय असा आहे की अनेक लोकांनीभरमसाठ परतावा मिळेल म्हणून अमुक Continue reading
-
चित्रकाव्य: मनभावन !
मनभावन ……. अथांग गहिऱ्या निळ्या अंबरी साद घालीते कुणी अंतरी इथेच सखया आसपास तू उगा भासते या मनमंदिरी गगन चुंबिते सुरूपर्णाला किरण चुंबिती गिरीशिखराला गौरकाय चंचल हिमगौरी घट्ट बिलगली हिमालयाला वृक्षराजी घनदाट शहारे लपेटताती अभ्र पांढरे ऊन सावली बर्फावरती यमलगीत हे चंचल हसरे थंड थंड ही हवा कापरी स्पर्श हवासा उठती लहरी तरंग कोमल नदीच्या Continue reading
-
मकर संक्रांति का त्योहार
ठंडी ठंडी हवाओं संगमिटे अंतर्मन के द्वेष सब,मकर राशि मे होता हैसूर्य देवता का प्रवेश जब। गुड़ की डलियों की मिठास मेंफिर घुलता सम्पूर्ण देश है,प्रेम भाव बांट आपस मेंखिलता हमारा परिवेश है। हल्की–हल्की धूप साथ मेंमीठी मीठी खुशियां लाये,भीनी–भीनी तिल की खुशबूघर आंगन सबका महकाये। मूंगफली, गुड़ रेवड़ी संगपंजाब लोहड़ी Continue reading
-
सुखी आयुष्यासाठी ९०-१० चे सुत्र
सुखी आयुष्यासाठी ९०-१० चे सूत्र मित्रांनो, जगप्रसिद्ध तत्वज्ञ स्टिफन कोव्हे यांच्या म्हणण्यानुसार आपल्या आयुष्यात, ९०-१० चे सूत्र महत्त्वाचे आहे. काय आहे हे सूत्र ? स्टिफन कोव्हे सांगतात, ‘आपल्या आयुष्यातील फक्त १०% आयुष्य हे ‘आपल्याबद्दल काय घडते’ याने बनलेले असते, आणि ‘आपण त्यावर काय प्रतिक्रिया देतो’ यावर उरलेले ९०% आयुष्य अवलंबून असते. हे खरं वाटत नाही? चला जरा समजावून घेऊ. खरोखरच ज्या आपल्यावर परिणाम करतात, त्या १०% गोष्टी आणि घटनांवर Continue reading
-
धन संचय / गुंतवणूक : पुस्तक परिचय
★★ द इंटेलिजंट इन्व्हेस्टर ★★ । बेंजामिन ग्रॅहॅम । अनुवाद : अतुल कहाते विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. 1949 सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे. Continue reading
-
अनोखी भेट : घरकुल परिवार संस्थेला
अनोखी भेट : घरकुल परिवार संस्थेला ! SWS करत असलेल्या सामाजिक कामांबद्दल यापूर्वी बरेच ऐकले होते. आज अनुभवण्याचा योग आला. SWSटीम सोबत आज ‘घरकुल परिवार’ या संस्थेच्या कार्यस्थळी भेट द्यायला गेलो होतो. मानसिकरीत्या दिव्यांग असलेल्या जाणत्या महिलांना आधार देणारी, त्यांची काळजी घेणारी व त्यांना विविध कौशल्ये शिकवणारी आणि स्त्रियांसाठी चालविली जाणारी, ही Continue reading
-
कृष्णाकाठी सायंकाळ
कृष्णाकाठी सायंकाळ असेच येथे सोन पाऊली, लाल किरमिजी ऊन पडे, क्षितिजावरती असेच होते, मावळतीचे रंग सडे ! रविबिंबाच्या वळणावरती, केशर शिंपीत उभे आकाश, पश्चिमेकडे डोंगर माथी, असाच होता संधिप्रकाश ! मोहर होता आम्र तरूचा, घम घम होता दरवळला, निळसर डोंगर हिरवी राई, परिसर सारा सळसळला ! मंदिर शिखरे कातर होती, सांजवातीला घालीत साद, घाट Continue reading
Recent Posts
