Contents@SWS
-
दूरदर्शी कै. महादेव बल्लाळ नामजोशी
वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखणारे अनोखे व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील जनतेला, उद्योग व्यवसायाला पुढे नेण्यासाठी अनेक दृष्ट्या, बुद्धिमान व्यक्तिमत्वांनी हातभार लावलेले आहेत,. त्यातील कित्येक नावे आपल्या परिचयाचीही नाहीत. परंतु अलीकडेच ‘महादेव बल्लाळ नामजोशी’ यांच्या कार्याविषयी वाचनात आले. इ. स. १८८० सालीच त्यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्व ओळखलेले होते आणि त्या अनुषंगाने मोठे कार्य उभे केले होते हे वाचून आश्चर्य Continue reading
-
काठावरील प्रवास..
डाॅ. सौ.मृणालिनी दोडके माणुस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो सामाजिक रचनेमधे आपले कर्तृत्व, वक्तृत्व,सर्जनशीलता, बौद्धिक उर्जा ह्याचे देवाण-घेवाण करत असतो. समाज रचनेमधे तो स्वतःला निश्चिंत आणि सुरक्षित ठेवू शकतो. ह्या समाजरचनेत शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था, उद्योग-नोकरी हे घटक माणसाला प्रगत बनवायला अनेक व्यवस्था वर्षानुवर्ष कार्यरत आहे. साधारण १९७०-१९७५ दरम्यान एखाद्या कुटुंबात ३ Continue reading
-
मायने..
– रुपाली ज़िंदगी के सफ़र में कई बार मायनों का वज़न समय, दिशा और समझ पर टिक जाता है यह कविता उन अनकहे सवालों, अधूरे प्रयासों और बिखरते रिश्तों की बात करती है, जो वक्त की कसौटी पर खरे न उतरने पर अपना अर्थ खो बैठते हैं। Continue reading
-
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी जीवनाचे बदलते वळण
डॉ. मृणालिनी दोडके व श्री. दिपक दोडके, कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हा आजकाल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शास्त्रज्ञ, उद्योगपती, समाजशास्त्रज्ञ सर्वच जीवनाच्या प्रत्येक पैलूत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभावीपणा अनुभवत आहेत. मानवाच्या वर्तनातील सर्वात मोठा बदल AI आणू शकते, असे मानले जात आहे. उद्योग, शिक्षण आणि समाज यांचे कार्यपद्धती येत्या काही वर्षांत पूर्णपणे Continue reading
-
वित्तीय साक्षरता – प्रत्येकासाठी
अल्पारंभा फाऊंडेशनचे नवीन ध्येय ! नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर, अल्पारंभा फाउंडेशनचा हा पहिला ब्लॉग. आपण शिक्षण, तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलो तरीही भारतात वित्तीय साक्षरता ही अजूनही एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. ‘वित्तीय साक्षरता:प्रचार आणि प्रसार’ हे फाउंडेशनचे सुरुवातीपासूनचे एक ध्येय आहेच. त्या अनुषंगाने, संस्थेमार्फत विविध उपक्रम चालविले जातात. परंतु Continue reading
-
नाशिकच्या संगीत मैफलींच्या स्वरूपात होणारे बदल
डॉ. आशिष रानडे कुठलाही संगीत प्रकार म्हणला की त्यात सादरीकरण हे त्या अनुषंगाने आलंच. मग ते कुठल्यातरी देवाला प्रसन्न करण्यासाठी असो, राजाला प्रसन्न करण्यासाठी असो, लोकरंजनासाठी असो.. त्यात त्या ‘कलेचं सादरीकरण’ हा भाग अतिशय महत्वाचा आहेच. त्याशिवाय कुठलीही कला ही परिपूर्ण म्हणता येणार नाही. नाशिक मधील शास्त्रीय संगीताच्या मैफिली आणि त्यांच बदलत स्वरूप या विषयावर Continue reading
-
बोलता… बोलता…
श्री. दुर्वेश सांबरे बोलता… बोलता… बोलतो आपण…बोलता… बोलता… चालतो आपण…बोलता… बोलता… पळतो आपण…बोलता… बोलता… थबकतो आपण… बोलता… बोलता… दिस उजाडतो..!बोलता… बोलता… दुपार टाळतो..!बोलता… बोलता… सांज येते..!बोलता… बोलता… रात्र छळते..! बोलता… बोलता… सूर लागतो..!बोलता… बोलता… ताल मिळतो..!बोलता… बोलता… ती दिसते..!बोलता… बोलता… कविता सुचते..! बोलता… बोलता… ओळख होते..!बोलता… बोलता… भेट होते..!बोलता… बोलता… डेट होते..!बोलता… बोलता… प्रेम होते..! Continue reading
-
तुम्हाला फक्त वाटतंय की तुम्ही विचार करताय !

AI आणि लिखाण मी तंत्रज्ञानाबद्दल भविष्यवाणी करायला फारसा उत्सुक नसतो, पण मला पूर्ण खात्री वाटू लागली आहे की काही दशकांनंतर फार कमी लोक लिहू शकतील. खरं तर, लिहिणं हे मुळातच अवघड काम आहे. चांगलं लिहायचं असेल तर नीट विचार करावा लागतो, आणि तोच मुख्य त्रास आहे – कारण स्पष्ट विचार करायला स्वतःचं डोकं लावावं लागतं. Continue reading
-
विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..
डाॅ. सौ. मृणालिनी दोडके ‘विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..’, काल वर्तमान पत्रातील एका लेखात हे वाक्य वाचले आणि ते आजच्या युगात किती तंतोतंत लागू पडते ह्याची जाणीव झाली. त्याची पार्श्वभूमी म्हणजे IIT मधील विद्यार्थी, सरकारच्या खर्चाने पदवी घेतात आणि नंतर स्वतःच्या खिशाचा विचार करत बाहेरच्या देशात निघून जातात. किती खरी परिस्थिती आहे ! फार Continue reading
-
अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम

श्री. रघुवीर अधिकारी अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले प्रतिष्ठित रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळील देवळाली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांनी शालेय स्तरावर संशोधनपर लेखन केले, जी अत्यंत दुर्मिळपणे आढळणारी बाब आहे. कापरेकर सरांचे अद्वितीय Continue reading
Recent Posts
