।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कॅलिग्राफी लेटरिंग : श्री. अनिरुद्ध कुलकर्णी

कॅलिग्राफी  ही लेखनाशी संबंधित एक व्हिज्युअल आर्ट आहे. यात पेन, शाई ब्रश किंवा इतर लेखन उपकरणाद्वारे अक्षरांचे डिझाइन आणि लेटरिंग करण्यात येते !   

श्री. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या  कॅलिग्राफी कलाविष्कारातील काही प्रस्तुतीकरण पुढील प्रमाणे ! 


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



One response to “कॅलिग्राफी लेटरिंग : श्री. अनिरुद्ध कुलकर्णी”

Leave a reply to Anonymous Cancel reply