।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


सायबर सुरक्षा

  • ‘१२३४५६’ आणि McDonald’s चा डेटा लीक !!

    – आजच्या डिजिटल युगात सायबर हल्ले हे केवळ तांत्रिक जगाचे संकट राहिलेले नाहीत, तर ते मोठमोठ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम करत आहेत. नुकतेच (१४ जुलै २०२५) McDonald’s या जागतिक फूड जायंटला एक मोठा धक्का बसला. त्यांच्या भरती (Hiring) प्रणालीवर झालेल्या सायबर आक्रमणामुळे कोट्यवधी अर्जदारांची संवेदनशील माहिती उघड झाली. साध्या पासवर्डच्या निष्काळजी वापरामुळे Continue reading

  • कमकुवत पासवर्ड आणि ७०० नोकऱ्या संपल्या !

    – KNP Logistics ही नॉर्थॅम्पटनशायर, यूके येथील १५८ वर्षे जुनी परिवहन कंपनी होती. ती Knights of Old या ब्रँड नावाखाली सुमारे ५०० ट्रक्सचा कारभार पाहत होती. KNP चा १५८ वर्षांचा कार्यकाळ, ५०० ट्रक्स आणि ७०० कर्मचारी असलेला समूह लॉजिस्टिक्स क्षेत्रात आपली मजबूत ओळख बनवून होता. पण हे सगळं वैभव क्षणात कोसळळे. कारण काय ? तर Continue reading