माणसं जनातली ..माणसं मनातली !
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १: पठाणमामू : : श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १: पठाणमामू त्याचे खरे नाव काय होते ते माहित नाही. सारेजण त्याला पठाणमामू म्हणत. आम्हीहीतेच नाव वापरत असू. खरे नाव माहीत करून घेण्याची वेळ वा गरज कधी पडलीच नाही. नामपूरगावात चार फाट्यावर एका झोपडीवजा घरात मामूचा संसार होता. स्वत: व्यवसायाने गवंडी असूनही त्याने आपल्या घराची वीट कधी सरळ रेषेत बसवली नाही. ओळंब्याचावापर करणे Continue reading
Recent Posts
