बाई ..माणुस म्हणून
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग १७,१८,१९ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग १७: आमचे व्यायामाचे प्रयोग शालेय जीवनापासूनच आम्हा सर्वांची प्रयोगशीलता अनुकरणातच होती. म्हणजे साहित्य, कृती लिहून मिळालेली, वर्षानुवर्षांची चालत आलेली निरीक्षणं आपली आपण डोळे भरून करायची आणि पुस्तकातल्यासारखाच निष्कर्ष आला की आम्हाला भरून पावायचं. आम्ही प्रयोग तर करायचो हेही नसे थोडके! शालेय शिक्षण संपवून आम्ही संसारात पडलो, पण “प्रत्येक Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग १४,१५,१६ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग १४: मनातलं घर सध्या बांधकाम व्यवसायाला चांगलीच मंदी असावी; कारण हल्ली दृकश्राव्य माध्यमात घरांच्या जाहिरातींची अगदी रेलचेल असते. प्रॉडक्ट खपवायला असतात तशा प्रत्येक जाहिरातीचं आकर्षक वेष्टन वेगवेगळं असतं, पण सगळ्याच जाहिरातीतलं घर हे खात्रीनं “ग्राहकांच्या मनातलं”च असतं. प्रत्यक्षातली गृहखरेदी ग्राहकाच्या मनासारखी होते की नाही ते तो ग्राहकच जाणे; पण प्रत्येकाच्या मनात घर करून Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ११,१२,१३ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ११ : संवाद मुलींच्या परीक्षा चालू होत्या. परीक्षेच्या अभ्यासात जास्त लक्ष न लागता सुटीतल्या कार्यक्रमांचे बेत करण्यातच मैत्रिणींचा जास्त वेळ जाऊ लागला. मी सईला वरवर दामटलं, पण मनातून मला खरं तर खूप छान वाटलं. चला, मुली मोठ्या व्हायला लागल्या. आपले “मैत्रिणी मैत्रिणींचे” कार्यक्रम ठरवायला लागल्या. त्यातलाच एक कार्यक्रम म्हणजे Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ८,९,१० : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ८:गृहिणींचे भविष्य आपल्या मराठी संस्कृतीत दिवाळीच्या तयारीचा अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. मराठी संस्कृतीचे निष्ठावान पाईक असल्याने आम्ही बाकी तयारीबरोबरच उत्साहाने दिवाळी अंकांबद्दल चर्चा सुरू केली. त्यात माझ्या एका अमराठी मैत्रिणीनं हिरिरीनं दिवाळी अंकासाठी नावनोंदणी केली. मी जरा आश्चर्यानंच विचारलं, “तू मराठी (“साहित्य” हा शब्द मी मनातच उच्चारला.) वाचतेस?” ती उत्तरली, “बाकी काही Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग ५,६,७ : डॉ. कल्पना कुलकर्णी
भाग ५: माझे स्वातंत्र्य गेल्या महिन्यातला तो गुरुवार माझ्यासाठी अविस्मरणीय होता. साडेआठ वर्षांचं माझं पार्सल स्वत:ची स्वत:च बॅग भरून माझ्या भाच्याबरोबर मावशीकडे गावाला रवाना झालं होतं. मला सोडून ती गावाला असं पहिल्यांदाच घडत होतं. मी आपली प्रापंचिक काळजीनं सांगत होते, “एसटीत भय्याला त्रास देऊ नकोस, गावाला मावशीचं सगळं ऐक. वेणी घालून घे…” इत्यादी. गाडी हलली. हात Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग २,३,४ : डॉ. कल्पना कुलकर्णी
बाई….. “माणूस” म्हणून ! विविध भूमिका बजावताना पोळपाट-लाटण्यापासून मायक्रोस्कोप (जो माझ्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे.) पर्यंत वेगवेगळी आयुधं परजवत, घर-संसार, मुलं, नोकरी ही सगळी व्यवधानं लीलया सांभाळली जातात. हे माझ्या एकटीच्याच बाबतीत घडलं, असं नाही. बहुतेक जणींच्या बाबतीत हे असंच घडतं. या सगळ्या घडण्यात काही क्षणच केवळ बाई म्हणून, केवळ आई म्हणून अनुभवले जातात. बाकी Continue reading
-
बाई….. “माणूस” म्हणून: भाग १: डॉ. कल्पना कुलकर्णी
बाई….. “माणूस” म्हणून ! विविध भूमिका बजावताना पोळपाट-लाटण्यापासून मायक्रोस्कोप (जो माझ्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे.) पर्यंत वेगवेगळी आयुधं परजवत, घर-संसार, मुलं, नोकरी ही सगळी व्यवधानं लीलया सांभाळली जातात. हे माझ्या एकटीच्याच बाबतीत घडलं, असं नाही. बहुतेक जणींच्या बाबतीत हे असंच घडतं. या सगळ्या घडण्यात काही क्षणच केवळ बाई म्हणून, केवळ आई म्हणून अनुभवले जातात. बाकी Continue reading
Recent Posts
