काव्यानंद
-
नाती : डॉ. सौ. रुपाली दिपक कुलकर्णी, नासिक
नाती… ज्यांच्यामुळे.. मनी आनंद लहरी, सुखद क्षणांच्याही सरी, मनोविश्व माझे बहरी, नाती तीच !! ज्यांच्यामुळे.. मनी फुलतो वसंत,समाधानही अनंत, माझे क्षण शोभिवंत, नाती तीच ! ज्यांच्याकरिता.. मन कल्पिते नवनवे, शोधी भेट प्रयोजने, आठवांनी भरू पावे, नाती तीच ! ज्यांच्यामुळे.. चढे कळस कतृत्वास, बहर नवे Continue reading
-
Life : A Creation by Aayesha Limaye
LIFE Life Is Journey, Enjoy It As It Comes, The World Will Keep Talking, As Old School As It Becomes ! Dare To Do Something Different, Dare To Be Yourself, Dare To Touch The Sky, And Keep Flying High ! Follow Your Heart, Keep Going Ahead, There Will Be Ups And Downs, Continue reading
-
महाराष्ट्र देशा ..
महाराष्ट्र देशा 🚩🚩.. संतवाणीच्या भूपाळीने जागते ही भूमी, गान कोकिळेच्या स्वरांनी, नाहते ही भूमी, स्वातंत्र्यवीरांची कवने, जपते ही भूमी, कुसुमाग्रजांची काव्ये, गाते ही भूमी !! शिव–शंभूंच्या पराक्रमाची, गायी सह्याद्री हा गाथा, स्वराज्य रक्षक बलिदानांनी, उजळ या भूमीचा माथा, ज्ञान–तुका–नामा सह आळवी ही नाथा, वपु–पुलं–कानेटकरांच्या अतुल–अवीट कथा !! आषाढी–कार्तिकी निघे, श्रद्धा–भक्तीची वारी, देशभरातून Continue reading
Recent Posts
