आर्थिक साक्षरता
-
AskSwarada: Mediclaim Insurance : नक्की किती मेडीक्लेम कव्हरेज हवे ?
मेडीक्लेम काढायचे निश्चित झाल्यावर पुढचा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो की, माझे नेमके किती कव्हरेज असले पाहीजे? जास्त कव्हरेज घ्यायचे असेल तर प्रिमियम सुद्धा जास्त लागेल. मग आपली मानसिकता अशी होते की ‘कव्हरेज कडे बघू की प्रिमियम जास्त लागतो आहे याची काळजी करु?’ आणि हे सगळे करत असताना नेमके किती कव्हरेज खरंच गरजेचे आहे? हे कसे… Continue reading
-
AskSwarada: Mediclaim Insurance : आरोग्यविमा : काळाची गरज……

“हॅलो, मी शुभा मावशी बोलते आहे. काकांना अॅडमिट केले आहे. त्यांच्या छातीत दुखत होते. ट्रीटमेंट सुरु आहे पण डॉक्टरांनी खर्च खूप सांगितला आहे. आता मेडीक्लेम काढली तर काही होऊ शकते का?” मावशीचे वय ६५ आणि काकांचे ७३ आहे. त्यांचे वय बघता मेडीकल इमर्जन्सी केव्हाही येऊ शकते. ह्या मावशीला काही महिन्यापूर्वी मी मेडीक्लेमबद्दल माहिती दिली होती.… Continue reading
-
अर्थ साक्षरता अभियान: हस्ताक्षर स्पर्धा
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे निमित्त साधून, SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रा. लि. नासिक आणि अप्लारंभा एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन, नासिक यांचा संयुक्त उपक्रम “अर्थ साक्षरता अभियान: हस्ताक्षर स्पर्धा” १) स्पर्धा गट : गट १: रुजवात अर्थसाक्षतेची : वयोमर्यादा : १० ते १७. गट २: बोधी अर्थसाक्षतेची : वयोमर्यादा : १८ पासून पुढे गट ३:… Continue reading
-
साइबर जागरूकता
माता-पिता के लिए साइबर जागरूकता और स्वच्छता अपने बच्चों से ग्रूमिंग, बुलिंग और स्टैकिंग जैसे संभावित ऑनलाइन खतरों के बारे में बातचीत करें और उनकी ऑनलाइन गतिविधियों पर नज़र रखें। इंटरनेट और ऑनलाइन गेम के प्रयोग के संबंध में स्पष्ट दिशानिर्देश सेट करें। व्यवहार में परिवर्तन के संकेतों को देखें: यदि आपका बच्चा ऑनलाइन अधिक समय… Continue reading
-
चौकस बुद्धी .. गुंतवणूक करताना !!
#बार्शीचं नाव अलीकडे खूप ऐकण्यात आलं असेल. विषय होता शेअर बाजार आणि त्यात झालेला स्कॅम! टीव्ही, सोशल मीडिया आणि गावागावातील कट्ट्यावर हा विषय चवीनेचर्चिला जात आहे. कोणीतरी एका व्यक्तीने लोकांचे पैसे घेतले आणि तो पैसे घेऊनपळून गेला अशी साधारणपणे बातमी पसरू लागली. वास्तविक पाहता विषय असा आहे की अनेक लोकांनीभरमसाठ परतावा मिळेल म्हणून अमुक… Continue reading
-
धन संचय / गुंतवणूक : पुस्तक परिचय
★★ द इंटेलिजंट इन्व्हेस्टर ★★ । बेंजामिन ग्रॅहॅम । अनुवाद : अतुल कहाते विसाव्या शतकामधला सर्वोत्तम गुंतवणूक सल्लागार असलेल्या बेंजामिन ग्रॅहॅमनं जगभरातल्या लोकांना शिकवलं आणि प्रोत्साहित केलं. 1949 सालापासून हे पुस्तक ‘शेअरबाजारामधल्या गुंतवणुकीसाठीचं बायबल’ म्हणून ओळखलं जातं. यात ग्रॅहॅमनं गुंतवणूकदारांचं कमालीचं नुकसान होऊ नये यासाठी ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ची संकल्पना कशी वापरायची याचं विवेचन केलं आहे.… Continue reading
-
भारतात लवकरच डिजिटल करन्सी !
भारतात लवकरच डिजिटल करन्सी ! बिटकॉइन, इथर सारख्या खासगी क्रिप्टोकरन्सीला पर्याय म्हणून रिझर्व्ह बँकच नव्हे तर जगभरातील केंद्रीय बँका डिजिटल चलनावर काम करत आहेत. डिजिटल क्रांतीमध्ये भारत कुठेही मागे राहता कामा नये यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर यांच्या मते भारतालाही डिजिटल चलनाची गरज आहे. हे बिटकॉइनसारख्या खासगी व्हर्च्युअल करन्सी अर्थात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक… Continue reading
-
आर्थिक साक्षरतेसाठी, ‘अर्थ साक्षरता दूत’ ॲप
आर्थिक साक्षरतेसाठी, ‘अर्थ साक्षरता दूत’ ॲप नाशिक येथीलमविप्र समाजाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या, तृतीय वर्षीय संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी, अल्परंभा सांस्कृतिक आणि शैक्षणिक फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली “अर्थसाक्षरता दूत” हे मोबाईलअप्लिकेशन विकसित केले आहे. आपल्यादेशातील अर्थ साक्षरतेचे प्रमाण केवळ २४% इतके अत्यल्प आहे. अनेक नागरिकांना आर्थिक क्षेत्रासंबंधित मुलभूतज्ञान अवगत नसते. तेव्हासमाजामध्ये आर्थिकसाक्षरतेचा प्रसार व्हावाआणि याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देश्याने हे ॲप… Continue reading
-
ब्लू-बुक: आर्थिक साक्षरता, जागरूकता आणि समावेशषकता
ब्लू–बुक: आर्थिक साक्षरता, जागरूकता आणि समावेशषकता Blue Book: Financial Literacy, Awareness and Inclusion आपले कुटुंब आपल्यासाठी नेहमीच सर्वात महत्वाचे आणि प्रिय असते. ‘कुटूंब’ ही संकल्पनाच अशी आहे की जी कर्त्या व्यक्तीस, कुटुंबासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असते जेणेकरून कुटुंबातील प्रत्येक सदस्य, त्याचे भावी आयुष्य अधिक समृद्धरित्या… Continue reading
-
तिचे अर्थभान …डॉ. रुपाली कुलकर्णी.
तिच्या अर्थभानावर बोलण्याआधी, आपल्या आजुबाजूला घडणारे ‘अर्था‘शी निगडीत काही प्रसंग आधी पाहुयात. समजा, श्री. चिंतामणी आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक गुंतवणूक करतात किंवा करणार आहेत. अशावेळी घरातील सौ.चिंतामणींशी ते कसे संवाद साधतात ते पाहुयात. प्रसंग १: शून्य संवाद ! सौ.चिंतामणींना आपल्या आर्थिक गुंतवणूकीविषयी घरात माहिती देण्यास अजिबात आवडत नाही किंवा तसे करण्याची त्यांना आवश्यकताही वाटत नाही. … Continue reading
Recent Posts
