अल्पारंभ
-
गप्पा आजोबांशी -लेख ६ शिदोरी संस्कारांची लेख ७: नमस्कार : श्री. बा. ल. शुक्ल
लेख ६ शिदोरी संस्कारांची लेख ७: नमस्कार Continue reading
-
गप्पा आजोबांशी -लेख ४: मातृहृदयाचे महाकवी लेख ५: संत विनोबा भावे : श्री. बा. ल. शुक्ल
लेख ४: मातृहृदयाचे महाकवी लेख ५: संत विनोबा भावे Continue reading
-
गप्पा आजोबांशी -लेख २ : दुरितांचे तिमिर जावो, लेख ३: ज्ञानेश्वर माउली : श्री. बा. ल. शुक्ल
लेख २ : दुरितांचे तिमिर जावो लेख ३: ज्ञानेश्वर माउली Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १८: श्री. सुभाष हांडे-देशमुख– श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १८: श्री. सुभाष हांडे-देशमुख 1967 साली चेंबूरच्या युथ कौन्सिलची स्थापना केल्यावर अनेक युवा व समाजसेवेची कामे जोरात सुरू झाली. भैय्यासाहेब आगाशे या बहुपेडी व्यक्तीमत्त्वाच्या प्रेरणेने व अशोक वैद्य यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या युवासंस्थेने चांगलेच बाळसे धरले. वैद्यकीय सेवा, समाज सेवा, श्रमदान, युवा शिबिरे यांच्या बरोबर रंगभूमीची सेवा करण्यासाठी प्रत्येक सभासद झटू… Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १६: श्री. दिवाकर आगाशे आणि लेखांक १७: श्री.राजाराम माने — श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १६: श्री. दिवाकर आगाशे सुरूवातीस छोटी दाढी ठेवणारा चेहरा, मुत्सद्दी नजर, कोकणस्थ हिशेबीपणा आणि वर्हाडी दिलखुलासपणा यांचे लेणे घेऊन वावरणारे भैय्यासाहेब आगाशे जेव्हा आमच्या संपर्कात आले त्यावेळी त्यांच्या पदरी बुलढाण्याची अविकसित घटकाच्या मुलांसाठी सुरू केली गेलेली शाळा व युवक प्रगती सहयोग ही युवा संस्था यांचे संगठन होते. त्या संस्थेतर्फे ते एक नियतकालिक… Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १४: डॉ. सी. आर. कर्णिक आणि लेखांक १५: श्री.उदय शंकर अवस्थी — श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १४: डॉ. सी. आर. कर्णिक मी नुकताच एफ.वाय.बी.एस्सी. कसा बसा सुटला होतो. एस.एस.सी. पर्यत हॉल ऑफ फेम मध्ये मोडणारा परंतु पुणे विद्यापीठाने नुकत्याच लागू केलेल्या तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्याच तुकडीत सापडून केवळ 17 टक्के निकाल असलेल्या वर्षी प्री डिग्री सुटलेला व ज्यावर्षी भविष्याची दिशा ठरते त्या एफ.वाय. च्या वेळी सायकल अपघातात… Continue reading
-
माणसं जनातली ..माणसं मनातली : लेखांक १२: श्री. दिलीप सिंह आणि लेखांक १३: श्री. माधवराव गडकरी — श्री. बलबीर अधिकारी
लेखांक १२: श्री. दिलीप सिंह खरं म्हणजे दिलीप सिंह या व्यक्तीसंबंधी लिहायला घेतले तर एखादे पुस्तक सहज होईल परंतु त्यांच्या स्वभावाची खास वैशिष्ठ्ये सांगायला संक्षिप्त विवेचनच हवे. ही व्यक्ती आर.सी.एफ. सारख्या मातब्बर संस्थेत अध्यक्षाच्या पदापर्यंत चढली हे लौकिक अर्थाने खरे असले तरी ती ज्या ज्या पदावर राहिली त्या पदाची शान त्यामुळे वाढत गेली.… Continue reading
Recent Posts
