अल्पारंभ
-
कॅलिग्राफी लेटरिंग : श्री. अनिरुद्ध कुलकर्णी
कॅलिग्राफी ही लेखनाशी संबंधित एक व्हिज्युअल आर्ट आहे. यात पेन, शाई ब्रश किंवा इतर लेखन उपकरणाद्वारे अक्षरांचे डिझाइन आणि लेटरिंग करण्यात येते ! श्री. अनिरुद्ध कुलकर्णी यांच्या कॅलिग्राफी कलाविष्कारातील काही प्रस्तुतीकरण पुढील प्रमाणे ! Continue reading
-
फेकला तटाहून घोडा : श्री. पुष्कर देशपांडे
तो खड्डा…रस्त्याच्या मधोमध…पाण्याने भरलेला… सरासरी ताशी पंचावन्न किलोमीटरच्या वेगाने जवळ येत होता! अंतर= वेग x वेळ या ईयत्ता पाचवीच्या बुकात शिकलेल्या समीकरणात संभवनीय सर्व संख्या टाकून वेगाचे कमीत कमी नुकसानदायक उत्तर काढायचा मी प्रकाशातीत वेगाने प्रयत्न करत होतो. उरलेले अंतर लक्षात घेता दोनंच शक्यता शिल्लक होत्या..एक..जर त्या पाण्याखाली छटाकभर खोलीचा खड्डा असेल तर थोडेसे पाणी Continue reading
-
माता सरस्वती… : सौ. स्मिता देशपांडे
जागतिक कविता दिनानिमित्त…. (२१ मार्च ) केलेली रचना माता सरस्वती… हे माते, सरस्वती शारदे, वरदायिनी, तू वर दे ! कुंदसुमन शुभ्रवस्त्र धारिणी विधुबिंब शोभते प्रसन्न वदनी तेजस्विनी करि मौक्तिक मणी वीणावादिनी सौंदर्यखणी कमलविलासिनी विमल मती दे वरदायिनी, तू वर दे ! ब्रम्हानंदिनी, जगदोद्धारिणी, सकल कलांची तू अधिकारिणी कणकण व्यापि विश्र्वजननी, वंदन करिते Continue reading
-
लसीकरण मोहीम… पिकनिक ! : सौ. अपर्णा कुलकर्णी
कोरोना – लॉकडाऊन – Stay home, stay safe – यामुळे घरातली सिनियर सिटीझन मंडळी व लहान मुलं अगदीच वैतागून गेली होती. नंतर अनलॉक – न्यू नॉर्मल पर्व सुरू झाल्यावर लहान मुलं बाहेर पडून थोडा वेळ का होईना खेळू लागली, मित्र मैत्रिणींना भेटू लागली. पण घरातली ज्येष्ठ मंडळी मात्र पूर्णवेळ घरी राहणे, बाहेर पडले तरी पूर्णवेळ Continue reading
-
Life : A Creation by Aayesha Limaye
LIFE Life Is Journey, Enjoy It As It Comes, The World Will Keep Talking, As Old School As It Becomes ! Dare To Do Something Different, Dare To Be Yourself, Dare To Touch The Sky, And Keep Flying High ! Follow Your Heart, Keep Going Ahead, There Will Be Ups And Downs, Continue reading
-
ब्लू-बुक: आर्थिक साक्षरता, जागरूकता आणि समावेशषकता
ब्लू–बुक: आर्थिक साक्षरता, जागरूकता आणि समावेशषकता Blue Book: Financial Literacy, Awareness and Inclusion आपले कुटुंब आपल्यासाठी नेहमीच सर्वात महत्वाचे आणि प्रिय असते. ‘कुटूंब’ ही संकल्पनाच अशी आहे की जी कर्त्या व्यक्तीस, कुटुंबासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असते जेणेकरून कुटुंबातील प्रत्येक सदस्य, त्याचे भावी आयुष्य अधिक समृद्धरित्या Continue reading
-
ईच्छा तेथे .. शिक्षण ! : डॉ. रुपाली कुलकर्णी
ईच्छा तेथे .. शिक्षण ! कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या तीव्रतेची आव्हाने पेलत आहोत. आरोग्य, आर्थिक आणि मानसिक स्तरावर कोरोना विरुद्धची लढाई लढली जातेच आहे. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला तर त्यांना शैक्षणिक स्तरावरही बऱ्याच आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पद्धती, माध्यमे , परीक्षां संबंधित बदल आणि Continue reading
Recent Posts
