।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


गप्पा आजोबांशी:लेखांक 2:

“गप्पा आजोबांशी”, म्हणजे संस्कारक्षम वयातील मुलांनी त्यांच्या आजोबांशी मारलेल्या गप्पा आणि त्यातून मनावर बिंबित होणाऱ्या संस्कारांचा ठेवा ! 
श्री. बा. ल. शुक्ल लिखित, मुक्तांगण प्रकाशित पुस्तकाचा लेखांक 2: ऑडिओ स्वरूपात !  
“दुरितांचे तिमिर जावो…”
  

Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment