सायबर सुरक्षा
-
डिजीटलायझेनच्या विळख्यात
– “काय ऐकलंत का, रघुनाथराव?” सकाळच्या फेरफटक्यानंतर बागेतल्या बाकावर शेजारचे पाटील काका बसले होते. चष्म्याच्या काचा पुसत त्यांनी मोठ्या आवाजात हाक दिली. “देशमुख काकांचे खातं रिकामं म्हणे.”“अरे देवा! कसं काय?” रघुनाथराव दचकले.“फोन आला म्हणे. म्हणाला, “बॅन्क KYC अपडेट केले नाही, ओटीपी द्या. त्यांनी OTP दिला आणि पैसे उडाले. आता बघा, आयुष्याची कमाई एका मिनीटात साफ… Continue reading
-
‘१२३४५६’ आणि McDonald’s चा डेटा लीक !!
– आजच्या डिजिटल युगात सायबर हल्ले हे केवळ तांत्रिक जगाचे संकट राहिलेले नाहीत, तर ते मोठमोठ्या कंपन्यांच्या विश्वासार्हतेवर आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम करत आहेत. नुकतेच (१४ जुलै २०२५) McDonald’s या जागतिक फूड जायंटला एक मोठा धक्का बसला. त्यांच्या भरती (Hiring) प्रणालीवर झालेल्या सायबर आक्रमणामुळे कोट्यवधी अर्जदारांची संवेदनशील माहिती उघड झाली. साध्या पासवर्डच्या निष्काळजी वापरामुळे… Continue reading
Recent Posts
